Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा पुण्यात असा उभारण्यात आला होता.

20,044 görüntüleme • 7 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

“होतील बहु, परी तुझ्या समान नाही कुणी राजा शिवछत्रपती.” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तुझ्या घरी औरंगजेब , टिपू सुलतान आला असेल... हर्षवर्धन सपकाळ झंडू एक लक्षात ठेव... " जगात अनेक राजे होतील, अनेक पराक्रमी नेते जन्माला येतील; पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी, न्यायप्रिय, जनतेची काळजी घेणारा आणि अद्वितीय राजा दुसरा कोणीही होणार नाही." आणि तुला टिपू सुलतानचा एवढा लळा लागला असेल तर घरात टिपूचा पुतळा बसव..काँग्रेस किती हरामखोर आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. दोन दिवस आधी तेलंगणात काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उखडून टाकला होता.

Prakash Gade

16,304 görüntüleme • 7 ay önce

काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष... कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी #शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, याबद्दल मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली.

CMO Maharashtra

100,224 görüntüleme • 2 yıl önce