Video yükleniyor...
Video Yüklenemedi
श्श्श अस नका बोलु, केसरकर तर हिंदुत्व जपत आहेत...
13,602 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)
9 Yorum

आपल्या माहितीसाठी...सगळेच केसरकर लाचार नसतात..

साहेबांचा असा आदेश तर नसेल ना की मंत्री पद न मिळण्याची तक्रार काय करता आधी त्यांना मंत्रिपदे भेटली याचे स्वागत करा ....🤓🤓

@Namrata_Uikey_

कॉंग्रेस च्या समोर लोटांगण घालून तुम्ही हिंदुहृदयसम्राट स्व बाळासाहेबांचा अपमान केला आहे.जनता हे कधीच विसरू शकनार नाही.काय अवस्था करून ठेवली झालं ना आता शिवसेनेचा ऊबाठा,खोटं बोलण्यात आख्ख राजकिय भविष्य ऊद्धवस्त केलं तुम्ही.

लायकी दाखवून दिली ह्यांना अजित पवारांनी .आधी केसरकर काय बोलायचे आणी आता काय करत आहेत. अजित पवारांनी मुद्दाम गाडी पुठे नेली आणी हे गाडी मागे पळाले

Pathva video

अरे रे रे... लाचार केसरकर

किळस पणा आहे

जिथे विचार संपतो तिथे लाचारच पैदा होतो, म्हणतातच ना नेहमि समविचारीच एकत्र येतात. हे सगळेच चाटूगिरी तज्ञ गद्दारी करून एकत्र आलेत

