Loading video...

Video Failed to Load

Go Home

सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि मारदारांनी जरूर ऐकावे

27,546 views • 2 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

मुंबई काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड ही अत्यंत निषेधार्ह आहे. राज्यात सत्तेत आल्यापासून भाजपची गुंडगिरी अधिक तीव्रतेने सुरु असून त्याला मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आळा घालण्याची गरज आहे. आधी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करायचा आणि त्याविरोधात देशभर आवाज उठल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी प्रेम उतू आल्यासारखं दाखवण्यासाठी आंदोलन करुन काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्याची परवानगी भाजपच्या गुंडांना कुणी दिली? पोलिसांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी आणि सरकारनेही तसे आदेश द्यावेत. Devendra Fadnavis #मुंबई | #काँग्रेसकार्यालय | #तोडफोड | #MaharashtraGovernment | #मुंबईपोलीस |

Rohit Pawar

24,530 views • 1 year ago

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे राज्यात दुखावटा असताना कोणत्याही सभा-कार्यक्रमात फटाके फोडणे किंवा फुले उधळणे हे योग्य नाही, आणि मी त्याचा स्वीकारही करणार नाही. फुले उधळणे व फटाके फोडणे हे आपल्या फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीशी सुसंगत नाही. यापुढे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे की, वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमात हारतुरे, फुलांची उधळण किंवा फटाके वापरले गेल्यास संबंधित सभा तात्काळ रद्द करण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात अधिकृत पत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून जर कुठेही हारतुरे, फुलांची उधळण किंवा फटाके वापरले गेले, तर त्या ठिकाणची सभा पक्षाच्या आदेशानुसार रद्द करण्यात येईल. #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia

Sujat Ambedkar

11,735 views • 6 months ago