Mrs Anjali Damania's banner
Mrs Anjali Damania's profile picture

Mrs Anjali Damania

@anjali_damania142,869 subscribers

Anti Corruption Activist who will only work in the best interest of our country. https://t.co/mRb5XAaGF5

Shorts

मी Cockroach Janata Party जॉइन केली आहे. आपणही करा ही पार्टी जॉइन करण्यासाठी, खालच्या लिंक वर क्लिक करा :

132,553 Aufrufe

हे असले बॉस ? इनेटाग्राम वर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार ? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ? ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा

164,824 Aufrufe

सतीश उर्फ खोक्या भोसले पैसे उधळतांना

सतीश उर्फ खोक्या भोसले पैसे उधळतांना

100,183 Aufrufe

काय भाषा आहे ही ? ह्या भाषेत चर्चा होणार अधिवेशनात ?

67,284 Aufrufe

शालिनीताईंचे निधन झाल्याची बातमी आत्ताच कळली. खूप खूप खूप वाईट वाटले. ताई, तुम्ही मला अगदी आत्ता आत्ता भेटायला बोलावले. १२ नोव्हेंबर ला मी पुन्हा तुम्हाला भेटायला आले होते. अजित पवारांवर असेलेला राग आपण व्यक्त केला. ताई मी तुमचा लढा पुढे नेईन हे माझे तुम्हाला वचन आहे. तुम्हाला नम्र भावनापूर्ण आदरांजली 🙏

32,274 Aufrufe

रूपाली चाकणकरांबद्दल प्रश्न विचारताच सुनील तटकरे यांनी पळ काढला. काय लपवायचं आहे असं समजायचं? तटकरेजी, आज तुमची “त त प प” स्पष्ट दिसली. आता मात्र ही बाब इथे थांबणार नाही… ह्या बाईंना वाचवणं कुणालाच शक्य होणार नाही. यावेळी ना त्या सुटणार, ना तुम्ही. आणि हो बाबासाहेबांचे नाव तुमच्या तोंडी शोभत नाही.

14,743 Aufrufe

काल Mahagenco Thernal plant येथे जाऊन राखेचा विषय समजून घेतला. प्रचंड दहशत, गुंडगिरी करून इथून बेकायदेशीर रित्या राख नेली जाते. खाली दिलेली लिस्ट, ही १७ कंपन्यांनची आहे ज्यांनी टेंडर भरुन Bottom Pond Ash उचलण्याची परवानगी घेतली आहे पण राजकीय वर्धास्त असलेल्या गुंडांमुळे त्यांना आत देखील घुसू दिले जात नाही. Fly Ash उचलण्यासाठी Prepaid पद्धतीने contract आहे त्यात ११ सीमेंट कंपन्या आहेत ज्यांना ८०% माल दिला जातो. २०% Fly Ash ही छोट्या कंपन्यांना दिली जाते. सगळा गौडबंगाल आणि प्रचंड दहशत ही Bottom Ash मधे होत आहे. पोलिसांना कित्येक वेळा तक्रार देऊन देखील काहीच कारवाई नाही. एकदातर ४०० गुंड घेऊन दहशत निर्माण केली आणि विनवणी करुन सुद्धा एकही पोलिस फिरकले पण नाही. इतका राजकीय वर्धास्त आहे

43,159 Aufrufe

कृषी घोटाळ्याच्या चौकशीची होणार आहे की नाही ? Devendra Fadnavis विरोधी पक्ष काय करतोय? Nana Patole Jayant Patil- जयंत पाटील अंबादास दानवे ? आज मी घरपोच मागवलेली ONLINE, IFFCO च्या प्रॉडक्ट ची डिलीवरी मिळाली Nano DAP आणि Nano Urea ची एक एक बाटली (५०० ml) एकूण मिळून ४९३ रुपयाला मला घरपोच मिळाली. त्याचे बिल लावले आहे Nano Urea मी घेतली ₹१२७ रुपयाला एक बाटली आणि सरकार नी घेतल्या १९,६८, ००० बाटल्या ₹२२० ला ? Nano DAP मी घेतली ₹३४२ रुपयाला एक बाटली आणि महाराष्ट्र सरकारनी घेतली १९,५७,००० बाटल्या ₹५९० ला ? मी दोन्ही मिळून ₹४९३ दिले GST सकट आणि ते देखील घरपोच. ज्या किमतीत सरकारने Nano DAP घेतलं त्याच्या पेक्षा ₹१०० कमी किमतीत, मला दोन्ही मिळाल्या. ते पण १ बाटली आणि ती पण घरपोच. आता तरी महाराष्ट्र सरकार चौकशी करणार की नाही ? As per received combo price below is the calculation of amt of corruption MAIDC combo supply price to Govt. 590+220= 810 Online combo purchase price is 493 So the difference 810-493 = 317 317 X 1950000 bottle = 61,81,50,000/- Rs. 61.85 Crores this is calculated on the basis of retail combo price if bulk qty combo price definitely will be lower than 493

30,152 Aufrufe

गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा! या नववर्षात तुमच्या आयुष्यात आनंदाचे, सुखसमृद्धीचे व शांतीचे जावो.

22,127 Aufrufe

एक नागरिक म्हणून आज शरमेने मान खाली घालवीशी वाटते. जेव्हा गुंडांच्या हातात राजकारण जात तेव्हा काय होऊ शकते त्याचे प्रात्यक्षिक आज आपण पाहिले. ही लोकं विधानभवन बसण्याच्या पात्रतेची तरी आहेत का? पडळकरांनी आणि आव्हाडांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. ही गुंडगिरी आता आम्ही खपवून घेणार नाही. विधान भवन हे लोकशाहीचे मंदिर आहे, तुमचा आखाडा नाही. ह्या पुढे कारण नसल्याशिवाय पास देणे बंद केले पाहिजे.

14,337 Aufrufe

ह्याला काय म्हणावं…… काय बोलावं ?? कोल्हापूर राजारामपुरी येथे ४० वर्षाच्या बाईला चेन ने बांधून कुलूप लावून ठेवले? आता शब्दच उरेल नाहीत

15,276 Aufrufe

Videos

anjali_damania's profile picture

सुषमाताई तुमचा व्हिडिओ पाहिला. प्रथमतः ह्या प्रकरणात मी DG श्री सदानंद दाते ह्यांची वेळ मागितली आहे. तुम्हाला काळजी नसावी. आता तुमच्या व्हिडिओ बद्दल…… तुम्हाला फक्त माझ्या विरुद्ध बोलायला फार आवडत असेल. मुद्द्यावर बोलण्या ऐवजी माझ्यावर इतका राग? पण विषय फार गंभीर आहे, माझ्याविरुद्धची लढाई दुसऱ्या दिवशीसाठी ठेवा. मी तुमच्याशी कुठल्याही स्पर्धेत नाही. खरतर तुम्हाला काळजी ह्या गोष्टीची वाटायला हवी होती की १) उपमुख्यमंत्र्यांनी १७ कॉल का केले? ते २१ मिनिट काय बोलले ? ते सत्तेत आहेत, मी नाही. २) रुपाली चकनकरांनी १७७ कॉल का केले? चौकशी व्हायला नको ? ३) सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, संजय शिरसाठ , दीपक लोंढे आणि मिलिंद नार्वेकर ह्यांची चौकशी कधी होणार? काय संबंध होते ह्या सगळ्यांचे ? मी ह्या मुद्द्यावर बोलते, त्या मुद्द्यावर नाही…. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी प्रत्येक मुद्द्यावर बोलत नाही. कारण आयुष्यात कुटुंब, मित्र, आणि इतर जबाबदाऱ्या आहेत. पण जेव्हा एखादा मुद्दा हातात घेते, तेव्हा पूर्ण ताकदीने लढते. फक्त बोलत राहत नाही.

Mrs Anjali Damania

93,103 Aufrufe • vor 2 Monaten

anjali_damania's profile picture

विधान सभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरांना सत्तेची खूप मिजास आलेली दिसतेय. विधान सभा अध्यक्षांना, विधान सभेच्या बाहेर कुठलेच अधिकार नसतात. नार्वेकर, जरा भारतीय संविधानात आर्टिकल १७८ ते १८१ मधे Rules of Procedure and Conduct of Business of State Legislative Assembly वाचा, अध्यक्षांना सभेच्या बाहेर कुठलेच अधिकार नसतात. ज्या थाटात तुम्ही जॉइंट कमिशनर ना फ़ोन लावयला सांगितला आणि ज्या थाटात तुम्ही त्यांच्याशी बोललात ह्यात सत्तेची मिजास दिसत होती. Withdraw his security immediately. As Vidhan Sabha speaker, these are my instructions, असे तुम्ही म्हणालात. तर भारतीय संविधानात, असे कुठलेही अधिकार तुम्हाला नाहीत. सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे. Speaker of Maharashtra Legislative Assembly

Mrs Anjali Damania

36,309 Aufrufe • vor 5 Monaten

anjali_damania's profile picture

हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग ह्यांनी काल कोर्टात जे मांडले ते ऐकून खूप खूप खूप राग आला आहे. प्लास्टिक च्या छडीने मारहाण केली, तर प्लास्टिक ची छडी हत्यार आहे का असे ते कोर्टात म्हणाले. वैष्णवी ची बदनामी त्यांनी करायला सुरुवात केली. नवऱ्याने बायकोच्या काना खाली मारणे हा छळ आहे का असे ते कोर्टात बोलले असे विचारणाऱ्या ह्या विद्वान वकिलांना घरगुती हिंसाचाराचे नियम माहीत आहेत का? त्यांच्या माहिती साठी कायद्याच्या कलम ३ मध्ये घरगुती हिंसाचाराची व्याख्या व्यापक पद्धतीने केली आहे, ज्यामध्ये हे समाविष्ट आहे: - शारीरिक, मानसिक, शाब्दिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचार, - हुंड्यासाठी छळ, - पीडितेला किंवा तिच्याशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीला अत्याचार करण्याची धमकी देण्याचे कृत्य . तर घरगुती हिंसाचारा चे समर्थन जर हे वकील विपुल दुशिंग करत असतील तर अशा वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे. पुणे बार असोसिएशनला हात जोडून विनंती की ह्या माणसाची सनद रद्द झाली पाहिजे

Mrs Anjali Damania

51,055 Aufrufe • vor 1 Jahr