正在加载视频...
视频加载失败
थोडक्यात 'लोकशाही' सांगितली आहे 😂 हे परत परत पाहण्यासारखं आहे...
10 条评论

अमोल पाटील3 年前
शेवटचं बरोबर आहे एवढं स्पष्ट बोलणारं आख्या तालुक्यात काय महाराष्ट्रात भेटणार नाही 😅 #निर्मळ_मन

ŘØŁËX 👑💵💸💰⚒️🚘3 年前
गरिबीमध्ये सौंदर्य आणि विद्वत्ता लपलेली असते. अतिशय उत्तम 🙏

Amrita Kadam3 年前
'बिनकामाचा नवरा'मध्ये निळू फुलेंनी अशोक सराफ, कुलदीप पवार आदी नगांना लोकशाहीची जी व्याख्या सांगितली होती, त्यानंतर इतकी निखळ, निर्मळ व्याख्या हीच...मोक्कार गोंधळ 😂

किशोर उत्तमराव3 年前
😂😂 नाहीतर आमचे गुरुजी जर ईनशर्ट नीट केला नसेल तर पाठीवर लोकशाही उठवत असत...

Akshay Patil3 年前
भाषण एवढं कडक केलं आहे भविष्यात नेता बनायला जास्त अडचण येणार नाही😂

i am aakash3 年前
आयुष्यात हेच तर दिवस आनंदाचे आहेत नाहीतर मोठा झाल्यावर आयुष्य नको त्या गोष्टीत गुरफटलेले दिसते...

गanesh3 年前
😂😂👌👌 कोणत्या गावताल आहे माहिती आहे का काही?

Anil Gupta3 年前
दिल्ली भेजो

Nayak Rudra Narayan3 年前
Translate plz?

Pritish Mane3 年前
😅😅
