Loading video...

Video Failed to Load

Go Home

हे असे खेळ शहरात सुरू व्हायला हवे.

167,746 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

Hayat (Nozia) Sayyed's profile picture
Hayat (Nozia) Sayyed2 years ago

Kaandafod nA???? 😍😍😍

Nitin Godbole 🇮🇳's profile picture
Nitin Godbole 🇮🇳2 years ago

Yes mam

Nitin Godbole 🇮🇳's profile picture
Nitin Godbole 🇮🇳2 years ago

@Deepak_talking2 True

  Dr.Deore Shrikant's profile picture
Dr.Deore Shrikant2 years ago

कांदा फोडी

Mahesh Gaikwad's profile picture
Mahesh Gaikwad2 years ago

लहानपणी हा खेळ मित्रांसोबत खेळलो आहे. आताच्या बहुतांश मुलांना या खेळाची माहिती देखील नसेल.

Nitin Godbole 🇮🇳's profile picture
Nitin Godbole 🇮🇳2 years ago

आत्ताच्या मुलांना मोबाईल गेम ची माहिती असते

Manish Jaiswal 🖊️'s profile picture
Manish Jaiswal 🖊️2 years ago

Game of legends born before 1990 ☺️ आम्ही खेळलो आहे 80s मधे शहरी भागात. सध्या ग्रामीण भागात सुद्धा असले खेळ दुर्मिळ होत चालले आहेत.

Nitin Godbole 🇮🇳's profile picture
Nitin Godbole 🇮🇳2 years ago

मी पण

Behroze Telang.'s profile picture
Behroze Telang.2 years ago

Games of our times.

Nitin Godbole 🇮🇳's profile picture
Nitin Godbole 🇮🇳2 years ago

Yes

Related Videos

#शिवसेना पक्षाचे नाव व चिन्हाच्या सुनावणीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा मिळाली तारीख!! चीड आहे, जे सुरू आहेत भयंकर आहे!!! कुठे आहे न्यायालय??? कुठे आहे न्याय? माननीय 'सर्वोच्च न्यायालय' हे न्याय देण्यासाठी की न्याय प्रलंबित करण्यासाठी? लोकशाहीचा खेळ सुरू आहे! चिन्हाचा गैरवापर करून निवडणूकांच्या मागे निवडणूका सुरूच आहेत... एवढे सरन्यायाधिश झाले, न्याय मिळत नाही... संविधान वगैरे बाजुला, 'आमच्या मनात येईल ते संविधान' असे सन्मानानीय सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगुन टाकावे. ह्याच संदर्भात आज माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया!!! - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ShivsenaSymbol #Shivsena #SupremeCourt Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Arvind Sawant

12,878 views • 7 months ago