Loading video...

Video Failed to Load

Go Home

… हा छत्रपतींचा महाराष्ट्र नव्हे! #राजं_माफ_करा 🙏

122,274 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

Machindra Sindhu Bhandare's profile picture
Machindra Sindhu Bhandare2 years ago

निषेध, मित्रा प्रविण वेल डन, वर्गमित्र P.I. Praveen Kolhe👍 मालवण पो.स्टे.

Jaymodialways's profile picture
Jaymodialways2 years ago

देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा द्यावा. बॉयकोट बीजेपी.

pg_mns's profile picture
pg_mns2 years ago

निलेश राणेंच्या वक्तव्याचे समर्थन अजिबात नाही, परंतु जेव्हा संजा राऊत मीडिया समोर येऊन जे बोलतो ते महाराष्ट्राच्या अस्मितेला शोभते का आशिष जाधव सांग तू.....??

भारत (Parody Account)'s profile picture
भारत (Parody Account)2 years ago

पोलिसांनो नसेल जमत तर नोकरी सोडून दुसरा व्यवसाय करा! मिंधे झालेत राजकारण्यांचे! #गृहकलह_मंत्री

बाळासाहेबांचा महेश's profile picture
बाळासाहेबांचा महेश2 years ago

सागर बंगल्याच्या बॉसच्या आशीर्वाद राणे कुटुंबीय सोबत म्हणून गुंडागर्दी चालू आहे महाराष्ट्रात...😡😡😡

Retweet For MNS's profile picture
Retweet For MNS2 years ago

सर तो महिलेला पाणी हवाय का विचारले तो व्हिडिओ असेल तो टाका बघू हिम्मत करून...पत्रकारिता करताना लबाडी नको, दलाली नको, तो वरुण सरदेसाई चा पण व्हिडिओ टाका....

चक's profile picture
चक2 years ago

महाराष्ट्र पोलिसांसारखे टरकू पोलीस कुठे सापडणार नाही.. स्वतःच्या स्वार्थासाठी ायकी नसलेल्या पुढार्‍यांच्या समोर माना वाकवल्या त्याची फळ भोगत आहेत, बरं इतकं करून चुकीचा घडलं तर यांनाच निलंबित केले जाते? हेच एखादा सर्वसामान्य व्यक्ती असा वागला तर यांची छाती पुढे ..

Suraj Sharma 🇮🇳's profile picture
Suraj Sharma 🇮🇳2 years ago

If ordinary individuals can disrespect police officers like this, then it's a offence, but political leaders are free to break law and order for their own benefit. The naive public often believes that these leaders are working for the greater good, But this is the bitter reality that political leaders are exploiting the system and the public for their personal gains, remeber true Leader Shivaji Maharaj fought against injustice without any personal gain. #freedom

PD™'s profile picture
PD™2 years ago

Patience level of police person is commendable 👏🏻👏🏻

Vinayak Mumbai's profile picture
Vinayak Mumbai2 years ago

कोंबडीचोरानी नक्कीच या पुतळ्याच्या उभारणीतील भ्रस्टाचारापैकी मोठा मलिदा खाल्लेला दिसतो आहे

Related Videos