正在加载视频...

视频加载失败

हा माणूस उद्धवजीची ची स्तुती करतोय ?? की फिरकी घेतोय ??? 😂

49,945 次观看 • 3 年前 •via X (Twitter)

10 条评论

Legend_killer69 的头像
Legend_killer693 年前

ठीक आहे साहेब लागलीच निघतो साहेब,... जय महाराष्ट्र साहेब,..

M!π!® Mπ@T®@ 的头像
M!π!® Mπ@T®@3 年前

याच नेत्या मुले तर आज शिवसेना ची ही हालत झाली आहे... शिवसेना चे दोन टुकडे करनारा हाच मानूस आहे

S. DADDIKAR 的头像
S. DADDIKAR3 年前

लोक विचारत होते बॉम्ब कधी फोडणार बॉम्ब कधी फोडणार???? घ्या आता फोडला बॉम्ब!!!!!!@ आपल्याच साहेबाच्या बुडाखाली.

SachinSpeak’s 的头像
SachinSpeak’s3 年前

ताई हे उपरोधिक आहे पण जावुदेत उपरोधिक समजणे हा काय तुमचा आवाका दिसत नाही खर,तुमचे इतर ट्विट पाहता…

Ānand Sāurkar🇮🇳🇮🇳 的头像
Ānand Sāurkar🇮🇳🇮🇳3 年前

बायडन, पुतीन, आणि चार्ल्स काय कमांड‌ आहे या तिघांची मराठी आणि हिंदी भाषेवर .. अभिमानानी ऊर भरून आला आज महाराष्ट्र आणि हिंदूस्थानातील सर्व मराठी आणि हिंदी भाषीक जनतेचा. 🙏

Anil baviskar 的头像
Anil baviskar3 年前

रशियाचा महापौर आता आमचाच होणार 😉

Jay Kisan 🐦 的头像
Jay Kisan 🐦3 年前

घरातील डास, झुरळं मुंग्या मारण्यासाठी बायडन चर्चा करीत असेल.

Satish Parvate 的头像
Satish Parvate3 年前

एक माहिती!!! उगीच..... हे तिघे नेते अलीकडच्या काळात एकत्र भेटले नव्हते हो..... असो..... मनोरंजन मस्त झाले

Aishwarya 的头像
Aishwarya3 年前

अग ते उपरोधिक आहे आणि तुमचे लाडके घटनाबाह्य ,गद्दार मुखमंत्री जे बोलले त्यावर ते बोलतायत पण तू आणि भक्त हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक आहेत ,तुमच्याकडून हीच अपेक्षा होती.

न्यू खळबट्या👻🧢 的头像
न्यू खळबट्या👻🧢3 年前

तो माणूस शिंदे ला शालजोडीतले देतोय एवढी काही खुळी तू सोनाली

相关视频