Loading video...
Video Failed to Load
हा मुलगा दोन मिनटात जे बोलला ते १००% खरं होणारच…💯✌️
67,459 views • 2 years ago •via X (Twitter)
10 Comments

हे सर्व खरं आहे परंतु शेती व्यवसाय करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. गावोगावी तरुण शेतकरी मुलांचे लग्नाचे वय निघून गेले तरी अविवाहित आहेत. आणि हेच वास्तव आहे.

Sad truth

काही गोष्टी खऱ्या आहेत. पण शेतीलाच चिकटून रहा हा सल्ला योग्य नाही. ज्याचे अंगी जे जे कौशल्य आहे, त्याने ते ते काम करावे. कोणताच व्यवसाय कमी किंवा जास्त महत्वाचा नाही. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतो

हा सल्ला शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आहे जे already शेतीच्या व्यवसायात आहेत पण frustration feel करत आहेत…

तू हे बोलतोय ते सर्व खरे आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की शेती ही पुर्ण निसर्गावर अवलंबून आहे, शेती प्रॉडक्ट ची किंमत शेतकरी ठरवू शकत नाही

कटू सत्य 👍👍

जे 2000 रू शेतकरी सन्मान योजनेत मिळतात, ते कमी की जास्त हे बघण्याऐवजी शेतकर्यांनी पैसे एकत्र करून शेतकरी ऊत्पादक कंपनी काढा प्रोसेस, पॅकिंग, ब्रॅन्डींग करा चांगले प्राॅडक्ट शहराकडे पाठवा, तिथेच चांगले पैसे मिळतील....

आराम करून काहीं होऊ शकत का ?

💯

अगदीच सहमत आहे..✊🏼
