
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks • 1,645,684 subscribers
संकल्प, निष्ठा, कर्म- हाच माझा धर्म! उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य | Commitment, Conviction, Service- My Vision | Deputy Chief Minister- Maharashtra
Shorts
Videos

Today, while on my way for election campaigning, the Election Commission conducted a routine check of my bags and helicopter. I fully cooperated and believe that such measures are essential to ensure free and fair elections. Let us all respect the law and support efforts to uphold the integrity of our democracy. #MaharashtraElection2024
Ajit Pawar455,379 views • 1 year ago

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, माणसाने माणसाशी माणसासम वागणे... #DiwaliPadwa
Ajit Pawar178,761 views • 1 year ago

आपली मातृभाषा मराठी आलीच पाहिजे परंतु इंजिनिअरिंगचं अभ्यासक्रम मराठीत केल्यास त्या मुलांना पुढे कुणीही रोजगार देणार नाही.नव्या पिढीचं नुकसान होईल. यावर विचार करण्याची नितांत गरज आहे. रोजगारानिमित्त जगाच्या पाठीवर कुठेही जाताना अन्य भाषा येणं गरजेचं ठरतं. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
Ajit Pawar190,048 views • 3 years ago

महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश ! #दादाचा_वादा
Ajit Pawar127,402 views • 2 years ago

आज मुंबईतील आझाद मैदान येथे देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ विधी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. देशाची सार्वभौमता, एकात्मता उन्नत राखेन. कामे निष्ठेनं पार पाडेन. कामाबाबतची गोपनीयता पाळेन, अशी प्रतिज्ञा केली.
Ajit Pawar98,541 views • 1 year ago

आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा.छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते.त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. #हिवाळीअधिवेशन२०२२
Ajit Pawar86,865 views • 3 years ago