
Bhaiya Patil
@BhaiyaPatil • 19,702 subscribers
#Maratha #राजमाताजिजाऊ Journalist,Writer,Blogger, Progressive Social Activist
Shorts
Videos

जेंव्हा अभिनेता किरण मानेंना ते फेसबूकवर शिव फुले शाहू आंबेडकर विचारातून मांडत असलेल्या भूमिकेमुळे अंधभक्तांनी ट्रोल करायला सुरुवात केली तेंव्हा सगळे चिडिचूप होते. पुढे भक्तांनी त्यांच्या विरोधात मोहीम इतकी तीव्र केली की त्यांच्या 'मुलगी झाली हो' या स्टार प्रवाह वरील सिरियलमधून मानेंना काढून टाकण्यात आलं. या विरोधात मानेंनी तत्कालीन पुरोगामी पक्षांकडून यात हस्तक्षेप व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले. एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या घरात तत्कालीन स्टार प्रवाहचे प्रमुख सतिश राजवाडे यांच्यासोबत बैठक झाली. तेंव्हा हे खासदार महोदय कोल्हेसाहेब राजवाडेंची बाजू घेऊन मानेंना वाट्टेल ते बोलले. आज त्याच चॅनेलवरून त्याच राजवाडेंनी यांची सिरियल बंद केल्यावर नथुरामाची भूमिका मी प्रोफेशनल नट आहे म्हणून करणारे हे थोर समाजसुधारक गळा काढत आहेत. त्यांच्यासाठी रोहित पवार ५० लाख रूपये जाहिर करताहेत आव्हाड साहेब त्यांचे खानदान तितके मोठे नाही म्हणून १० लाख जाहिर करताहेत. सगळं कसं छान छान सुरू आहे. हे म्हणजे त्वाडा कुत्ता टोमी साड्डा कुत्ता कुत्ता…? या बिगबॉसमध्ये गाजलेल्या डायलॉगचीच आठवण करून देणारं आहे. पवारसाहेब मोठे नेते आहेत. मात्र स्वतःच्या पक्षातील नेत्यांच्या अप्पलपोटीपणावर जोवर ते कान उपटत नाहीत तोवर गळे काढून बदल होणार नाही हे सत्य आहे!! (खाली क्लिप देतोय त्यात किरण मानेंवर तेंव्हा अमोल कोल्हेंनी दिलेली प्रतिक्रिया ऐका व आज हे गळे काढत असताना त्यांना याची आठवण यावी इतकीच इच्छा)
Bhaiya Patil43,707 Aufrufe • vor 3 Monaten

बीड मध्ये कशापद्धतीने वंजारी बहुल गावात जातीयवाद सुरु आहे.. महाराष्ट्रातील इतर सर्वांनी नोंद घ्यावी.. मराठ्यांच्या दुकानातून खरेदी केली तर 5 हजार दंड.. मराठा कीर्तनकार बोलवायचा नाही.. राज्यात सर्वत्र वंजारी समाजाचा हा बहिष्कार सुरु आहे.. उघड माईकवर असा तर गुप्त प्रचार कसा??
Bhaiya Patil185,333 Aufrufe • vor 2 Jahren

कमलाकर राऊत परळी यांनी सदरचा व्हिडिओ युट्युब वर प्रसिद्ध केला होता पण त्यांना धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्याकडून धमक्या आल्यावर त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या युट्युब चॅनल वरून डिलीट केला.. हा व्हिडिओ नक्की पहा.. कशा पद्धतीने मुंडे फॅमिली बीड मध्ये काम करते ते समजून येईल..
Bhaiya Patil116,717 Aufrufe • vor 1 Jahr

ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंघोषित नेते लक्ष्मण हाके यांना दारू पिताना एका बारवर पकडले..त्यांनी विनंती केली की भुजबळ, मुंडे व फडणवीस यांच्या पैशाने बारवर दारू पिण्यापेक्षा आपण घरी जाऊन दारू घ्यावी पण लक्ष्मण हाके यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली व बार वरच दारू पिणार असे सांगितले.. त्यावरून हा सर्व राडा झाला.. मराठा समाजाला शिव्या दिल्याने लक्ष्मण हाके यांची रात्रीच्या दारूची सोय होतेय.. हाके यांनी भुजबळ,मुंडे व फडणवीस यांच्याकडून दारूचा खर्च घेण्यापेक्षा ओबीसी समाजाच्या लोकांच्या घरी जाऊन दारू मटण खाऊन गप्प पडावे..
Bhaiya Patil101,025 Aufrufe • vor 2 Jahren

मर्द आहात तर आता उठा आणि लढा नाहीतर छक्के म्हणून टाळ्या वाजवत फिरा...
Bhaiya Patil76,325 Aufrufe • vor 1 Jahr

चार पाच दिवसासाठी गाव खेड्यातील मराठा समाज मुंबईत आला होता.. त्यातील 80 टक्के समाज पाहिल्यांदाच मुंबईला आलेला..तो बेशिस्त वाटत होता..परप्रांतीय लोक मुंबईत रोज बेशिस्त वागणार हे 365 दिवस कसे खपवून घेतात.. सॊकॉल सोबो लोकांनो.. आता.. गप्प झाला..मराठे डोळ्यात खूपले न.. मुंबईतील मराठा बांधवानो बेशिस्तपणा घाणेरडापना अस्वच्छता दिसली की रेकॉर्ड करा.. सोशल मीडियावर पोस्ट करा.. काही गंभीर गोष्ट असेल तर मला ही पाठवा...
Bhaiya Patil46,035 Aufrufe • vor 1 Jahr
0:50
Sensitive content
This media may contain sensitive content.

१२ ऑक्टोबरला परप्रांतीय फेरीवाला व रिक्षाचालक यांनी केलेल्या हल्ल्यात मनसे कार्यकर्ता आकाश माईन याचा जीव गेला तर त्याच्या पत्नीचा गर्भपात झाला व वडिलांचा डावा डोळा निकामी झाला.. मुंबईमध्ये परप्रांतीयांची अशा पद्धतीची दहशत पहिल्यांदाच पाहत आहे.. ज्या पक्षाचा कार्यकर्ता वारला.. त्या पक्षाने मोदी योगीची झापड डोळ्यावर बांधलेली आहे.. राज ठाकरे यांनी सुद्धा याबद्दल आवाज उठवला नाही पण एक मराठी माणूस मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.. मराठी माणसांना असं चिरडून चिरडून मारू नका.. तुम्हाला मुंबईवर सत्ता पाहिजे असेल तर घ्या..
Bhaiya Patil69,897 Aufrufe • vor 1 Jahr

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज हा सातारा कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जिविताला धोका निर्माण करत आहे. या स्टंटचे रील्स लाईव्ह स्वतःच्या सोशल मीडियावर टाकून अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात आहे.सदर बाईकला नंबर प्लेटसुद्धा नाही.. कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का? सर्व सामान्य व्यक्तीने असे कृत्ये केले तर त्याची गाडी जप्त करून मोठा दंड ते 3 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा केली जाते.. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police Devendra Fadnavis Transport Department (RTO), Maharashtra
Bhaiya Patil51,117 Aufrufe • vor 1 Jahr

चोरांच्या उलट्या बोंबा कशा असतात ते पहा.. संतोष देशमुख यांची रक्षा अजून विसर्जन केली नाही तेव्हाच मुख्य आरोपी व कटकर्ता वाल्मिक कराड हा आमच्या जातीचा म्हणून त्याच्या समर्थनार्थ हे कोण लोक आहेत जे आंदोलन करत आहेत. यांना माणुसकी नावाचा प्रकार नाही? संतोषच्या खुनाचे यांना दुःख नाही. गुन्हा महायुतीच्या सरकारने दाखल केला आहे. त्यांना त्यांच्या सरकारवर विश्वास नाही का?? प्रमुख आरोपी असल्याने खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर अजून खुनाच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीला घेतले नाही की अटक केले नाही तरीही..हे समर्थक आरोपीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. आरोपी सुदर्शन घुले,विष्णू चाटे यांना कुठे लपवले आहे? त्यांना पोलीस का पकडू शकत नाहीयेत? आता कोणी बोलणार की नाही हा जातीयवाद आहे?
Bhaiya Patil53,236 Aufrufe • vor 1 Jahr

राजकीय पक्षाचा प्रचार अशा पद्धतीने कीर्तनकार उघड उघड करत आहे.. संगमनेर येथे लोकांनी निवडून दिलेला खताळ काही कामाचा नाही.. गावोगावातील मुलांना व्यसने लावून धर्माचे राजकारण करने सुरु आहे त्याच.... आता हे लोकांना पटत नाही तर असे कीर्तनकार आमदार खताळ तुमच्या पोरांना कामधंदा देऊ शकत नाही किंवा तालुक्याचा विकास करू शकत नाही त्यामुळे हिंदुत्वसाठी त्याला माफ करा अस गावातील लोकांना बिंबवतोय..हा कीर्तनकार वारकरी संप्रदायचे काम नाही करत हा कोणाचे काम करतोय ते लक्षात आले असेल.. वारकऱ्यात सनातनी घुसलेत.. संत ज्ञानेश्वर माऊली व जगतगुरू संत तुकोबाराय यांना त्रास देणाऱ्याचे वारस आहेत हे लोक.. वारकरी संप्रदाय बदनाम करण्याची ही चळवळ आहे त्यांची.. कोणता कीर्तनकार गांजा दारू इतर व्यसने लावणाऱ्या माणसाचे कौतुक करील.. हे लोक करत आहेत..
Bhaiya Patil34,066 Aufrufe • vor 1 Jahr

आज दुपारी बॅंकचा एक लीगल प्रतिनिधीभेटलेला अमुक अमुक व्यक्तीकडे 150 शे कोटी येणे आहे पण आम्ही ते 50 ते 60 कोटीत सेटल करू म्हणत होता.. मी म्हटलं तो माणूस एक कवडी पण भरणार नाही.. पुढे बोला.. आणि आता संध्याकाळी हा या मुलीचा व्हिडिओ पाहिला.. काही हजाराच्या कर्जासाठी ते ही ओल्या दुष्काळात बँका शेतकऱ्यांना कशा त्रास देतात की त्यांना गळफास लावून घ्यावा लागतो.. त्या अनिल अंबानीचे 40 हजार कोटी माफ केले.. वेगवेगळ्या मोठ्या उद्योगपती ला 5 लाख कोटीची खैरात वाटली.. पण शेतकऱ्यांना बँका किती क्रूर वागवतात.. या लेकराचा आवाज बँक सरकार पर्यंत जाणार नाही पण आपल्या जनतेपर्यंत तरी जायला हवा..
Bhaiya Patil26,637 Aufrufe • vor 1 Jahr

टीव्ही9 मराठी ने बीडच्या दहशतीवर बनवलेला हा रिपोर्ट सर्वांनी पहा..
Bhaiya Patil31,431 Aufrufe • vor 1 Jahr

पंचगंगा नदीची आजची सत्य परिस्थिती पहा शेतकरी किती अडचणीतून जात आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल
Bhaiya Patil10,334 Aufrufe • vor 4 Monaten