
बाळासाहेबांचा शिवसैनिक गणेश 🚩🚩
@GaneshD56174762 • 1,799 subscribers
सनातान्यांनी नाही.. तर संतांनी सांगितलेला देव मानतो....!
Shorts
Videos

अरे बन कोण होतास तू,काय झालास तू... एकेकाळचा निर्भीड पत्रकार.. नवनाथ बन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फिरकी घेत असताना जगानं पाहिला होता, पण तोच बन पत्रकारिता विकुन भारतीय जनता पक्षाची इमानेइतबारे चाकरी करत,पराचा कावळा करत भाजप विरुद्ध असलेल्या राजकीय पक्षांवर बोलत आहे.. 👇
बाळासाहेबांचा शिवसैनिक गणेश 🚩🚩17,240 次观看 • 9 个月前

