Exclusive! Siya चे हे रूप बघून थक्क व्हाल! बर्याच बाबी आमच्या पासून लपवल्या असा अग्रवालांचा आरोप आहे
270,899 次观看
हीच खरी महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा! व्यक्त व्हा…
98,162 次观看
आज सकाळी Mumbai Pune expressway वर VIP कोणी तरी जात होते. सगळ्या वाहनांना बाजूला करून या गाड्या जात होत्या. पोलिस गाड्या मागे पुढे होत्या. त्यामुळे आत मधल्या VIP ना या नित्याच्या ट्राफिक जॅमचा कांही त्रास होण्याची शक्यता उरत नाही.
93,329 次观看
लाच घेताना महावितरणचा कनिष्ठ अभियंता अतुल अशोक आव्हाड याला 2 लाखांची लाच घेताना अशी रंगेहात अटक झाली. पालघरच्या डहाणू तालुक्यातील एका वीज ग्राहकाकडून 3 लाख रुपयांची लाच घेत होते.
67,150 次观看
कोकणात वाघ…सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. त्यात पाच मादी, तर तीन नर जातीच्या वाघांचा समावेश आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरीत्या वनविभागाच्या दप्तरी नोंद झाली आहे.