
Sachin More
@SM_8009 • 10,863 subscribers
BJP 🪷। Geopolitics । Views are strictly Personal. 🕉️🔱
Shorts
Videos
1:06
Sensitive content
This media may contain sensitive content.

खरंच राजं आम्हाला माफ करा 🙏🏼 इंस्टाग्राम scroll करताना हा व्हिडिओ आला आणि मनाला चटका बसला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा प्रतिकारात्मक पुतळा पाहून खरच खूप वाईट वाटले…💔 पुस्तकांत असूदे किवा टीव्ही वर आम्ही कधीचं असा विचार केला नव्हता असा विचार पेन मध्ये रायगड जिल्ह्यात काही महाभागानी केला आहे. Devendra Fadnavis @OfficeOfDevendra कृपया तत्काळ त्याची दखल घ्यावी आणि ज्यांनी कोणी हे बनवलय त्यांच्या वर कारवाई करावी🙏🏼 #maharashtrapolitics #raigad
Sachin More72,482 次观看 • 2 个月前
0:58
Sensitive content
This media may contain sensitive content.