
Shekhar
@Shekharcoool5 • 18,482 subscribers
Maharashtrian | INDIA 🇮🇳 Congress ✋ MVA, Politics Cricket #BharatJodoNyayYatra @Shekharcooool
Shorts
Videos

दीदी के तेवर बदल गये..... दो कौड़ी वाले टीचर पर...अंजना ओम कश्यप की सफाई 🤬
Shekhar224,837 views • 2 days ago

2 कौड़ी के टीचर्स और 157th रैंक की प्रेस 😡🙄 नीतूमैम का एक और करारा जवाब
Shekhar45,045 views • 2 days ago

"देवेंद्रजी, तुमचा जन्म 1970 सालचा मी 1977 - 78 मध्ये तुमच्या वडिलांसोबत मी दणकून जनता पार्टीचा प्रचार चारपाच जिल्ह्यात केला, तेव्हाही मी प्रसिद्ध होतो, वक्ता होतो. तुमच्याच पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'तरुण भारत'मध्ये कॉलम लिहित होती. तेव्हाही मी प्रसिद्ध होतो. 1982 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करून अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला, तेव्हाही मी प्रसिद्ध होतो. तुम्ही जेव्हा चड्डी घालून शाळेत जात होता, तेव्हापासून मी प्रसिद्ध आहे; प्रसिद्धीचे मला सांगू नका..." » प्रा. शाम मानव यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले उत्तर...
Shekhar47,185 views • 12 days ago

आज पर्यंत एवढं बिनधास्त आणि बेधडक सत्य कोणीच सांगितलं नसेल..... Salute to you Doctor.....
Shekhar84,590 views • 27 days ago

रुग्णवाहिकेत मृ:त्यूशी झुंज देणारी एक चिमुकली आणि तिला वाचवण्यासाठी रस्त्यावर रक्ताचे पाणी करणारा एक ड्रायव्हर... तामिळनाडूमध्ये माणुसकीचे दर्शन घडवणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत असून, एका लहान मुलीची प्रकृती कमालीची खालावल्याने तिला तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवणे गरजेचे होते. प्रत्येक सेकंद त्या मुलीच्या आयुष्यासाठी महत्त्वाचा होता. अशा परिस्थितीत या रुग्णवाहिका चालकाने आपल्या जिवाची पर्वा न करता, स्टिअरिंगवर हात ठेवला आणि थेट हॉस्पिटल गाठले. रुग्णवाहिका चालकाने रस्ता फा'डून रुग्णवाहिका पळवली. वाहतुकीची कोंडी फोडत आणि वेळेचे भान राखत त्याने पूर्ण ताकदीनिशी त्या मुलीला वेळेत उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केल्यानंतर आता त्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
Shekhar70,306 views • 1 month ago

महाराष्ट्र म्हणतो हे आता चालणार नाही..... काम करा, काम करा...नाटक बंद करा. #mahacjp
Shekhar29,204 views • 15 days ago