正在加载视频...
视频加载失败
2047 पर्यंत थोडं सहन करा..... आपलीच आहे लालपरी.......
34 条评论

रुसली म्हणून वाकडी चालली

🤣🤣🤣

Danke Ki Chhot Pe एस टी सरळच चालली आहे, तुम्ही डोळे तपासून घ्या 🧐

रस्त्यावर धावत असताना तिच्या मागच्या कमानीचा सेंटर बोल्ट तुटला असेल,परीणामी गाडी तिरकी चालते,ती तिच्या जवळच्या आगारात जाईपर्यंत तिरकीच चालणार,आणि तिथे तिची कमान किंवा सेंटर बोल्ट बदलला की व्यवस्थित होईल.कृपया मेकेनिकल फॉल्ट आहे ,तो अचानक उद्भवू शकतो

बिचारी किती सहन करते प्रवाशांसाठी...😓

A state which has "so called" metropolitan, financial capital city of India, is still clinging on years buses....has money to upgrade and throw these...But has thousand crores for kumbh??

S T la lakva maarla aahe ka???😂😂

सेंटर बोल्ट गेलाय मागचा.... 😂😂

@Arpeet20

🏎️

बुद्धिबळातल्या उंटाची चाल चालते आहे का?

Bus just arrived from a Saturday night party 🥳

अरे यार या बसचा सेंटर बोल्ट पण नेहरूंनीच काढला असणार ? एसटी महामंडळ नांव बदलून आता याचं म्हातारं कोतारं महामंडळ नामकरण केलेलं बरंय राव !

अवघड आहे !

वाट पाहिलं पण लालपरीनीच जाईल

@PratapSarnaik

परिवाहन मंत्री की जय 😁

Mdrchd corruption krnare log

नवीन 5000 गाडी घेणार आहे महामंडळ पण जुन्या गाड्या भंगारात काढणार नाही

Nashik drift version

@PratapSarnaik please take old beat buses n run here. There r many traveller n leyland buses you can take n run here.

सेंटर बोल्ट हललाय..आणि बस काँग्रेस काळातली आहे बरं का

Nitin kk bhi lal pari ki savari karai

Nashik Drift

@msrtcofficial

नातवाला मर्सिडीज अणि tesla car घेऊन द्यायची म्हंटल्यावर ST सरळ चालणारी कशी दिसेल ती.. ST वाकडी गेली तरच नातू बसेल ना merc मध्ये.. ह्या महिला आहेत हे दिसत आहे तरी ते सिद्ध होण्या करिता NCMC कार्ड काढून त्यातून भरपूर मलिदा मारणे हे महत्त्वाचे..तिरकी बस काय लोक निमुटपणे जातात..

विकास गाड़ी

Phatali pahije overtake krnaryachi

Minister Tesla car ghenya madhe paise ghalvtoy.

Bewdi bus

Sad poor pathetic condition

Fast n Furious: Nashik Drift

Lal dabba

@Dev_Fadnavis @Devendra_Office @mieknathshinde kya hain yeh 😜
