Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

प्रसाद वेदपाठकनं अखेर त्या पांढऱ्या पट्टीचा 'निकाल' लावलाच, Prasad Vedpathak

190,218 görüntüleme • 1 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

घाटकोपरमधील पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला वाद आता दादरपर्यंत पोहोचला आहे. दादरमधील गोखले मार्गावरही पांढऱ्या पट्ट्या काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पांढऱ्या पट्ट्या हटविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवार, दुपारी ३ पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार प्रशासनाने सकाळीच घटनास्थळी पोहोचून पांढऱ्या पट्ट्या पुसण्याची कार्यवाही सुरू केली. जैन बांधव आपल्या धर्मगुरूंप्रती श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या काढत असले, तरी सार्वजनिक रस्ते आणि सार्वजनिक जागांवर कोणत्याही धर्म, पंथ किंवा समाजासाठी विशेष व्यवस्था निर्माण करणे योग्य नाही. सार्वजनिक ठिकाणे ही सर्व नागरिकांसाठी समान असून, तेथे कोणालाही अडथळा निर्माण होईल किंवा वेगळे नियम लागू होतील अशी कृती टाळली पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मांडली आहे. #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

159,488 görüntüleme • 1 ay önce

चोपले... चोपले... बदडवले..! महाराष्ट्रात महिलांकडे वाकड्या नजरेने बघाल, तर गाठ मनसेशी आहे! ​ठाण्यात एका परप्रांतीय फेरीवाल्याने अमराठी महिलेशी भोजपुरी भाषेत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या महिलेला भोजपुरी समजत असल्याने, त्याचा विकृत हेतू तिच्या लक्षात आला आणि तिने तात्काळ ठाण्यातील मनसे कार्यालय गाठले. ​मनसेकडे प्रकरण गेल्याचे समजताच तो फेरीवाला पळून गेला होता. पण, मनसेपासून किती दिवस आणि कुठे पळून जाणार? ​भरबाजारात त्याचा हिशोब चुकता केला,आज अखेर मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला मार्केटमध्ये गाठलंच. आधी त्या पीडित महिलेने स्वतः त्याला चोप देऊन आपला संताप व्यक्त केला, आणि नंतर मनसे महिला आघाडीने त्याला चांगलाच 'प्रसाद' देऊन जाहीर माफी मागायला लावली. मनसेकडून ​कडक इशारा देण्यात आला आहे,या कारवाईनंतर परिसरातील सर्व दुकानदारांना आणि व्यावसायिकांना मनसेने कडक शब्दांत ताकीद दिलीय. "छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जोपर्यंत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' आहे, तोपर्यंत महिलांवरील कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही!"

मनसे रिपोर्ट | MNS Report

40,325 görüntüleme • 8 gün önce