गद्दारनाथ शिंदे's banner
गद्दारनाथ शिंदे's profile picture

गद्दारनाथ शिंदे

@YZ_Andhbhakt9,304 subscribers

डॉक्टर गद्दार मा. उप मुकमंत्री - Think of me as a political DJ spinning truth bombs and Marathi pride 🚩 🪳

Shorts

उद्या पासून कमळीला सुट्टी नाही... Sanjay Raut 😂😂😂👇🏻

उद्या पासून कमळीला सुट्टी नाही... Sanjay Raut 😂😂😂👇🏻

52,596 görüntüleme

सुशील कराड वर वाल्मिक कराडचा वरदहस्त... वाल्मिक कराड वर धनंजय मुंडेचा वरदहस्त... धनंजय मुंडे वर अजित पवार आणि फडणवीसांचा वरदहस्त.... - अंजली दमानिया Mrs Anjali Damania

सुशील कराड वर वाल्मिक कराडचा वरदहस्त... वाल्मिक कराड वर धनंजय मुंडेचा वरदहस्त... धनंजय मुंडे वर अजित पवार आणि फडणवीसांचा वरदहस्त.... - अंजली दमानिया Mrs Anjali Damania

29,956 görüntüleme

Videos

YZ_Andhbhakt's profile picture

देवेंद्र फडणवीस एक्सपोज... झोरू बथेना (Zoru Bhathena) २०१७ ला जेंव्हा आरे कार शेड साठी देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलेले... त्यांनी त्यावेळच्या मेट्रो एमडी अश्विनी भिडेंना भेटायला सांगितले... भेटल्यावर त्यांनी विचारलं की... मुख्यमंत्र्यांना तुम्ही आधी का भेटलात, १-२ झाडं आम्ही वाचवू मेट्रो मध्ये, अशी उडवा उडवीची उत्तर दिली... पुन्हा जेंव्हा फडणवीसांची वेळ मागतली तर त्यांनी ती दिली नाही.... त्यांना नंतर कळालं की एक ना एक गोष्ट ही फडणवीसांच्या बोलण्या वरून झालीये आणि त्यांना भेट पण बीएमसी इलेक्शन होती म्हणून दिलेली... लोकांच्या प्रेशरमुळे रिअल इस्टेट प्रोजेक्ट आरे कार डेपो मधून काढतोय असं फडणवीसांना प्रेस घेऊन सांगाव लागलं... हा फक्त मेट्रो डेपो राहील असं सांगितलं... पण नंतर त्यांच्या वार रूमला त्यांनी सांगितल ओफीसीयली मेट्रो डेपो म्हणजे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट पण आत्ताच ते रिव्हील करायचं नाही.... धन्यवाद झोरू भाऊ हा किस्सा सांगितल्या बद्दल🙏🏻

गद्दारनाथ शिंदे

36,895 görüntüleme • 1 yıl önce