Bhaiya Patil's banner
Bhaiya Patil's profile picture

Bhaiya Patil

@BhaiyaPatil19,707 subscribers

#Maratha #राजमाताजिजाऊ Journalist,Writer,Blogger, Progressive Social Activist

Shorts

गुंड वाल्मीक कराडवर मोक्का लागल्यावर बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू केली होती. त्यावेळी राज्य परिवहन विभागाचा शासकीय कर्मचारी या व्हिडिओ मध्ये हातात बाटली घेतलेला मोहन विष्णू गिते याने टायर जाळून रस्तारोको केला.. कंडक्टर असणारा हा मोहन गित्ते शासनाचा पगार घेतो आणि ड्युटी करण्याऐवजी वाल्मिकसोबत फिरतो. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक Pratap Baburao Sarnaik जी आपल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना गुन्हेगाराच्या समर्थनार्थ आंदोलन करायची मोकळीक दिली आहे का?? या माणसाने शासनाचा नियम मोडला आहे याच्यावर कारवाई करणार की नाही?

52,815 просмотров

नागपुरात एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या भगिनीला क्षुल्लक कारणावरून आठ ते दहा गुंडांनी पायावर लोटांगण घेऊन माफी मागायला लावली. ही माफी प्रतिनिधिक आहे?? काय सुरु आहे हे??

नागपुरात एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या भगिनीला क्षुल्लक कारणावरून आठ ते दहा गुंडांनी पायावर लोटांगण घेऊन माफी मागायला लावली. ही माफी प्रतिनिधिक आहे?? काय सुरु आहे हे??

51,954 просмотров

मुंबईमध्ये मनोज जरंगेपाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन आले असता... मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जेव्हा आजाद मैदानच्या 4 किलोमीटर परिसरातील हॉटेल दुकानें खाऊगल्ली टपऱ्या बंद करून मराठ्यांना अन्नपाणी नैसर्गिक क्रियाच्या गरजा मिळणार नाही अशी तजवीज केली.. हा मॅसेज गावाखेड्यात वायरल झाला.. त्यांना कोण आयुक्त माहिती नाही त्यांना एवढंच माहिती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाचा वापर करून मुंबईतील आपल्या समाजाची रसद बंद केली.. त्यामुळे महाराष्ट्राच्या गावागावातून मायमाऊली भाकरी बनवून दोन गावे तीन गावे मिळून ते जेवण मुंबई ला पाठवत आहेत..या भाकऱ्या भाजी ठेचा चटणी माझ्या गावाखेड्यातील मायमाऊलीने बनवली आहे.. तिच्या मनात भाकरी बनवताना काय भाव असेल की आमच्या लेकरांना मुख्यमंत्री फडणवीस ने अन्नपाणी मिळू दिले नाही...भात, काकड्या पाण्याच्या बॉटल बिस्किट पुडे हे पण गावागावातून मुंबईच्या भागातून येत आहेत..वसई विरारच्या ताईने जेवढा बनवता येईल तेव्हढा पुलाव बनवून आणला.. महाराष्ट्र भरात फडणवीस यांनी मराठ्यांचा दानापानी बंद केला हा मॅसेज गेला.. हा मॅसेज आयुक्त भूषण गगराणी यांनी इतर कोणाला हाताशी धरून घातला का?? कारण गगराणी हे संवेदनशील व्यक्ती आहेत पण त्यांना कोणी फडणवीस यांची इमेज खराब होईल तुम्ही मराठ्यांचे अन्नपाणी थांबवा हे सांगितले असेल का?? अन्नपाणी रोखणे महाराष्ट्रात शेकडो वर्ष लोक लक्षात ठेवतात.. यातून फडणवीस यांच्या अनेक पिढ्या बदनाम होतील हे कोणत्याही संवेदनशील माणसाला समजेल.. (इतर व्हिडिओ दुसऱ्या ट्विट मध्ये )

14,531 просмотров

सदरचा युवक शिवराज दिवटे नेमकाच 12 वी लातूर बोर्डातून झाला आहे तो लातूर ला शिकायला आहे.. त्याच्या आत्याच्या गावी हरीनाम सप्ताह होता हा त्याठिकाणी महाप्रसाद घ्यायला गेला.. या मुंडे गँग ला तिकडच्या गावकऱ्यांनी हाकलून दिलेला यांचा त्यात काही रोल नाही.. तरीही या मुलाला सर्वांच्या पायावर डोके ठेवायला लावले जात होते जंगला शेजारील गावातून लोक नाही आले असते तर... या मुलाचे ते लोक संतोष देशमूख प्रमाणे हाल करणार होते...

12,943 просмотров

Videos

१२ ऑक्टोबरला परप्रांतीय फेरीवाला व रिक्षाचालक यांनी केलेल्या हल्ल्यात मनसे कार्यकर्ता आकाश माईन याचा जीव गेला तर त्याच्या पत्नीचा गर्भपात झाला व वडिलांचा डावा डोळा निकामी झाला.. मुंबईमध्ये परप्रांतीयांची अशा पद्धतीची दहशत पहिल्यांदाच पाहत आहे.. ज्या पक्षाचा कार्यकर्ता वारला.. त्या पक्षाने मोदी योगीची झापड डोळ्यावर बांधलेली आहे.. राज ठाकरे यांनी सुद्धा याबद्दल आवाज उठवला नाही पण एक मराठी माणूस मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.. मराठी माणसांना असं चिरडून चिरडून मारू नका.. तुम्हाला मुंबईवर सत्ता पाहिजे असेल तर घ्या..
0:50

Sensitive content

This media may contain sensitive content.

BhaiyaPatil's profile picture

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज हा सातारा कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जिविताला धोका निर्माण करत आहे. या स्टंटचे रील्स लाईव्ह स्वतःच्या सोशल मीडियावर टाकून अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात आहे.सदर बाईकला नंबर प्लेटसुद्धा नाही.. कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का? सर्व सामान्य व्यक्तीने असे कृत्ये केले तर त्याची गाडी जप्त करून मोठा दंड ते 3 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा केली जाते.. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस - Mumbai Police Devendra Fadnavis Transport Department (RTO), Maharashtra

Bhaiya Patil

50,748 просмотров • 1 год назад

BhaiyaPatil's profile picture

चोरांच्या उलट्या बोंबा कशा असतात ते पहा.. संतोष देशमुख यांची रक्षा अजून विसर्जन केली नाही तेव्हाच मुख्य आरोपी व कटकर्ता वाल्मिक कराड हा आमच्या जातीचा म्हणून त्याच्या समर्थनार्थ हे कोण लोक आहेत जे आंदोलन करत आहेत. यांना माणुसकी नावाचा प्रकार नाही? संतोषच्या खुनाचे यांना दुःख नाही. गुन्हा महायुतीच्या सरकारने दाखल केला आहे. त्यांना त्यांच्या सरकारवर विश्वास नाही का?? प्रमुख आरोपी असल्याने खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर अजून खुनाच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीला घेतले नाही की अटक केले नाही तरीही..हे समर्थक आरोपीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. आरोपी सुदर्शन घुले,विष्णू चाटे यांना कुठे लपवले आहे? त्यांना पोलीस का पकडू शकत नाहीयेत? आता कोणी बोलणार की नाही हा जातीयवाद आहे?

Bhaiya Patil

53,236 просмотров • 1 год назад

BhaiyaPatil's profile picture

राजकीय पक्षाचा प्रचार अशा पद्धतीने कीर्तनकार उघड उघड करत आहे.. संगमनेर येथे लोकांनी निवडून दिलेला खताळ काही कामाचा नाही.. गावोगावातील मुलांना व्यसने लावून धर्माचे राजकारण करने सुरु आहे त्याच.... आता हे लोकांना पटत नाही तर असे कीर्तनकार आमदार खताळ तुमच्या पोरांना कामधंदा देऊ शकत नाही किंवा तालुक्याचा विकास करू शकत नाही त्यामुळे हिंदुत्वसाठी त्याला माफ करा अस गावातील लोकांना बिंबवतोय..हा कीर्तनकार वारकरी संप्रदायचे काम नाही करत हा कोणाचे काम करतोय ते लक्षात आले असेल.. वारकऱ्यात सनातनी घुसलेत.. संत ज्ञानेश्वर माऊली व जगतगुरू संत तुकोबाराय यांना त्रास देणाऱ्याचे वारस आहेत हे लोक.. वारकरी संप्रदाय बदनाम करण्याची ही चळवळ आहे त्यांची.. कोणता कीर्तनकार गांजा दारू इतर व्यसने लावणाऱ्या माणसाचे कौतुक करील.. हे लोक करत आहेत..

Bhaiya Patil

34,066 просмотров • 10 месяцев назад

BhaiyaPatil's profile picture

आज दुपारी बॅंकचा एक लीगल प्रतिनिधीभेटलेला अमुक अमुक व्यक्तीकडे 150 शे कोटी येणे आहे पण आम्ही ते 50 ते 60 कोटीत सेटल करू म्हणत होता.. मी म्हटलं तो माणूस एक कवडी पण भरणार नाही.. पुढे बोला.. आणि आता संध्याकाळी हा या मुलीचा व्हिडिओ पाहिला.. काही हजाराच्या कर्जासाठी ते ही ओल्या दुष्काळात बँका शेतकऱ्यांना कशा त्रास देतात की त्यांना गळफास लावून घ्यावा लागतो.. त्या अनिल अंबानीचे 40 हजार कोटी माफ केले.. वेगवेगळ्या मोठ्या उद्योगपती ला 5 लाख कोटीची खैरात वाटली.. पण शेतकऱ्यांना बँका किती क्रूर वागवतात.. या लेकराचा आवाज बँक सरकार पर्यंत जाणार नाही पण आपल्या जनतेपर्यंत तरी जायला हवा..

Bhaiya Patil

26,619 просмотров • 8 месяцев назад