गजाभाऊ's banner
गजाभाऊ's profile picture

गजाभाऊ

@gajabhauX • 43,131 subscribers

जय जिजाऊ जय शिवराय जय भीम । जगभ्रमंती । जन्माने बॉक्सर । मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर । माफीवीर समर्थक । यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य : @BhauGangOffice

Shorts

आमच्या वेळेला सांगलीत काही चांगले शिक्षक होते. ते कायम सांगायचे, “भिड्या हा पुढे समाजाची वाट लावणार, समाजाचं अधःपतन करणार आणि अर्धवट विचारांची पिढी तयार करणार. हा माणूस समाजासाठी विषारी ठरणार आहे.” त्यावेळी त्यांचं म्हणणं आम्हाला फारसं समजलं नाही. पण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहिल्यावर त्या शिक्षकांचे शब्द आठवतात. आज परिस्थिती अशी झाली आहे की, पाकिस्तानची रांगोळी काढायची, मग कुणीतरी उड्या मारत यायचं आणि ती रांगोळी पायाने पुसायची! आणि या सगळ्या नाटकातून आपण किती देशभक्त, धर्मभक्त आणि राष्ट्रभक्त आहोत, हे दाखवायचं! पण प्रश्न असा आहे की, यातून देशाचं काय भलं होतं? देशभक्ती म्हणजे केवळ प्रतीकात्मक स्टंटबाजी नव्हे. धर्मभक्ती म्हणजे दुसऱ्यांचा द्वेष नव्हे. आणि राष्ट्रभक्ती म्हणजे लोकांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर पडदा टाकणं नव्हे. समाजाला विवेकी, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि प्रश्न विचारणारी पिढी हवी. केवळ भावनिक आवाहनांवर नाचणारी गर्दी नव्हे. देशभक्तीच्या नावाखाली आपण नेमकी कशी पिढी घडवत आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.

56,397 Aufrufe

ध्रुव ला अटक केली 🤣🤣🤣🔥 Dhruv Rathee

ध्रुव ला अटक केली 🤣🤣🤣🔥 Dhruv Rathee

27,713 Aufrufe

म्हाडाची जवळपास १० एकर जागा मंत्री आशिष शेलार यांनी ढापली जी जागा लीलावती हॉस्पिटल वांद्रे पश्चिम येथील प्राइम लोकेशन वर आहे ही जागा स्पोर्ट्स सेंटर च्या नावाने घेतली आहे आणि ही जागा आशिष शेलार यांनी आमदार निधीतून सुसज्ज बांधून घेतली आहे या स्पोर्ट्स केंद्रात येणाऱ्या मुलांकडून आणि नागरिकांकडून भरमसाठ पैसे आकारले जात आहेत या धावणाऱ्या ट्रॅक वापरण्याच एका तासाच भाड हे जवळपास ३०० रुपये प्रति व्यक्ती आहे आणि क्रिकेट आणि फुटबॉल च्या कोचिंग फी बद्दल न बोललेल बर आहे हा सगळा सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे आणि या सगळ्या गोष्टीला खतपाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घालत आहेत

96,932 Aufrufe

एका अल्पवयीन मुलीचे तिच्या आईच्या पुढ्यात चालू असलेले शोषण त्याचा हा विडिओ कॅबेल कटर वापरून मीटर लावून चालू आहे बाहेर किती महिला उभ्या आहेत बघा !!

294,891 Aufrufe

अभिमन्यू पवार यांचा माजी स्वीय सचिव सुनील गाढवे सध्या पुणे भाजप महापौरांचा स्वीय सचिव आहे. तो महापौरांच्या कार्यालयात काम करतो. अभिमन्यू पवार यांचे पुण्यातील स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या संबंधित सर्व विषय सुनील गाढवे हाताळतो. पायल लांडे त्याची पत्नी आहे. पायल लांडे FDA Chemical Analyst – 72 गुण | Rank 10210 Drugs Inspector – Rank 31

104,200 Aufrufe

सोशल मीडिया वर हरले की रडत पोलिसाकडे जातात गजाभाऊ ने आमची चड्डी काढली 🤣🤣🤣

Sensitive content

66,948 Aufrufe

हा माणूस २०१६ ते २०१९ मध्ये शासकीय वैद्यकीय शैक्षणिक मंत्री होते आणि एका डॉक्टर तरुणीला घेऊन आपल्या बंगल्यावर राहत होते सर्व मंत्रिमंडळाला माहित होते. तिला घंटा काही ज्ञान नाही ती अधिकारी आहे. तिला घेऊन राहत होते तेव्हा ती फक्त १८-१९ वर्षाची होती तिथे भरपूर मेडिकल कॉलेज पोरींचे शोषण झाले आणि ते हि सर्वाना माहित होते. देवेंद्र पण यात सहभागी होता ती तरुणी आपले अकाउंट बंद करते ... माझ्या खुलासा पर्यंत ती त्या बंगल्यावर पडून होती विधानसभेतला हा टोमणा काय होता सर्वाना माहित होते. पण सर्व राजकारणी एकमेकांचे प्रकरण सांभाळतात

76,020 Aufrufe

ही आस्था नाही .. हे लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर आहे

84,157 Aufrufe

जुहू चौपाटी वरील छट पूजा

जुहू चौपाटी वरील छट पूजा

162,925 Aufrufe

Yala kon thambavnar aata Burger aanayala Ferrari Garibanchya zopdya lutun chalu aahe

70,703 Aufrufe

हे फार बेकार चालू आहे

हे फार बेकार चालू आहे

85,454 Aufrufe

विमानात कुणी नमाज पडत असेल तर धस्स होते लाउडस्पीकर चा त्रास होतो

40,777 Aufrufe

मी लूप मधे ऐकतोय मला खरच वाईट वाटले

मी लूप मधे ऐकतोय मला खरच वाईट वाटले

41,174 Aufrufe

Modi ji please ban Instagram पंतप्रधान की गरिमा 😡😡

31,732 Aufrufe

भक्त भाजपाचा बाजार उठवणार 🤣🤣

भक्त भाजपाचा बाजार उठवणार 🤣🤣

29,365 Aufrufe

बाबाचा मूळव्याध आपरेशन सक्सेसफुल झाले

बाबाचा मूळव्याध आपरेशन सक्सेसफुल झाले

25,315 Aufrufe

गोट्या गीतेचा अजून एक कारनामा मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने टाकलेला आहे तुम्ही स्पष्ट बघू शकता की त्याच्याबरोबर अजून कोणीतरी बाजूला मतदान करताना आहे हे बूथ कॅप्चर नाही असेल का???

104,468 Aufrufe

मी ओळखले नाही ...

मी ओळखले नाही ...

29,112 Aufrufe

माझ्यासाठी फार दुःखद आहे पण हळू हळू मुंबई वेगेटेरिअन झोन करतील सर्व फिश मार्केट मुंबईतून बंद करतील फक्त बघत बसायचे आता........................

43,424 Aufrufe

स्ट्रगलर सालाचा नवीन एपिसोड आहे. मोठ्या कलाकाराची चाटून जॉब कसा मिळवायचा हा भाई कॅमेरा बघितल्यानंतर मोदी पेक्षा जास्त स्पीडने युटन मारलं

83,324 Aufrufe

Videos

gajabhauX's profile picture

दिशा सालियनच्या प्रकरणात नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी जो काही नीचपणा केला हाय ना, त्याला खरंच तोड नाय. ज्या दिवशी तिची आत्महत्या झाली, त्याच दिवशीच्या पार्टीचे व्हिडिओ होते. ती नाचताना दिसत होती, नंतर इमोशनल आत्महत्या केली याचे तिचा बॉयफ्रेंड, मित्र यांचेमाहिती इंटरव्यू होते . पण हळूहळू हे सगळं कुठं गायब झालं ज्या हायप्रोफाइल बिल्डिंगमधून ती पडली, तिथल्या येण्या-जाण्याचे CCTV होते मुद्दा काय हाय? पुरावे असतील तर समोर आणा, तपास करा आणि सत्य काय हाय ते सांगा. पण एका मुलीच्या मृत्यूचा राजकीय नॅरेटिव्ह बनवून वर्षानुवर्षं राजकारण करणं कितपत योग्य हाय? माणूस मेल्यावरबी त्याला राजकारणात ओढायचं कर्माचा हिशोब लय भारी असतो. आज सत्ता हाय म्हणून सगळं आपल्या हातात हाय असं समजू नका. उद्या वेळ बदलली की हाच हिशोब समोर येतो. हा तिचा शेवटचा नाचताना वीडियो होता

गजाभाऊ

139,867 Aufrufe • vor 25 Tagen

gajabhauX's profile picture

म्हाडाची जवळपास १० एकर जागा मंत्री आशिष शेलार यांनी ढापली जी जागा लीलावती हॉस्पिटल वांद्रे पश्चिम येथील प्राइम लोकेशन वर आहे ही जागा स्पोर्ट्स सेंटर च्या नावाने घेतली आहे आणि ही जागा आशिष शेलार यांनी आमदार निधीतून सुसज्ज बांधून घेतली आहे या स्पोर्ट्स केंद्रात येणाऱ्या मुलांकडून आणि नागरिकांकडून भरमसाठ पैसे आकारले जात आहेत या धावणाऱ्या ट्रॅक वापरण्याच एका तासाच भाड हे जवळपास ३०० रुपये प्रति व्यक्ती आहे आणि क्रिकेट आणि फुटबॉल च्या कोचिंग फी बद्दल न बोललेल बर आहे हा सगळा सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे आणि या सगळ्या गोष्टीला खतपाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घालत आहेत

गजाभाऊ

96,932 Aufrufe • vor 1 Monat

इतका कॉन्फिडेंस हवा !
1:02

Sensitive content

This media may contain sensitive content.

इतका माज ????
0:23

Sensitive content

This media may contain sensitive content.

gajabhauX's profile picture

इतका माज ????

गजाभाऊ

51,166 Aufrufe • vor 1 Monat

gajabhauX's profile picture

हा मुद्दा आता दुर्लक्ष करण्याच्या पलीकडे गेला आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम आज देशभर सुरू आहेत आणि विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तातही ते घडताना दिसत आहेत. जर या प्रवृत्तीची लागण महाराष्ट्रापर्यंत पोहोचली असेल आणि महाराष्ट्रातही अशाच प्रकारचे प्रकार दिसू लागले असतील, तर हा फक्त एका कार्यक्रमाचा विषय नाही हा आपल्या सामाजिक संस्कृतीचा प्रश्न आहे. कावड यात्रांमध्ये ज्या प्रकारचे हावभाव आणि वर्तन काही ठिकाणी दिसते, त्याच धर्तीवर गणपती उत्सवातही असे प्रकार दिसू लागले तर आपण स्वतःला अजूनही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं का? सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माँसाहेब आणि ताराराणी यांनी दिलेला विचार आणि वारसा आपण पुढे घेऊन जातोय का, की हळूहळू हे सगळं संपत चाललंय? हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्राने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

गजाभाऊ

20,957 Aufrufe • vor 19 Tagen