正在加载视频...

视频加载失败

थापड्या माणूस !!

22,233 次观看 • 12 天前 •via X (Twitter)

34 条评论

Sachin Pawar 𑘭𑘓𑘲𑘡 𑘢𑘪𑘰𑘨 的头像
Sachin Pawar 𑘭𑘓𑘲𑘡 𑘢𑘪𑘰𑘨12 天前

गाजरसम्राट 🥕🥕

Mr. ट्रम्प तात्या 的头像
Mr. ट्रम्प तात्या12 天前

अनाजी

𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁 的头像
𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁12 天前

केवळ पोकळ आरोप करून मराठवाड्याचा विकास झाकता येत नाही! • दुष्काळ निवारणासाठी वॉटरग्रीड • औद्योगिक क्रांतीसाठी AURIC सिटी • लातूरला रेल्वे कोच फॅक्टरी • समृद्धी व शक्तीपीठ महामार्ग ​देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला विकासाच्या नकाशावर आणून दाखवले आहे.

आम्ही बळी महाराजाची लेकरे 的头像
आम्ही बळी महाराजाची लेकरे12 天前

थापाड्या पीएम थापाड्या सीएम थापांनी गंडली जनता संघाचा चक्रव्यूह सुटता सुटेना सत्तेच्या वळचणीला बसलेला साप हटेना शेवटी रस्त्यावर उतरण्या शिवाय पर्याय दिसेना कारण मरण स्वीकारण्यापेक्षा गरजेचे आहे देणे दणका !

बिनधास्त भाऊ 的头像
बिनधास्त भाऊ12 天前

मला तर नेहमी प्रश्न असतो, हा माणूस खरं बोलत कधी.....? 🤔

विमुक्त 的头像
विमुक्त12 天前

मराठवाड्यातील पाण्याची सोय करणे इतके स्पष्टपणे कोणीही परोपरीने बोलले नव्हते, केले नव्हते. अनेक प्रकल्प कार्यान्वित आहेत. तुझ्या खोटेपणामुळे मराठवाडा पाण्यापासून वंचित राहणार नाही. 40 वर्षांत तुझ्या शरदने काही केलेले नाही हे लक्षात ठेव, उलट दुष्काळी भाग वाढवलाच

Santosh 🇮🇳✍️ 的头像
Santosh 🇮🇳✍️12 天前

No wonder he is RSS's leading candidate for next BJP PM.

Narendra Aher 的头像
Narendra Aher12 天前

देवेंद्र जीं एकमेव नेता आहेत जें दर भाषणात पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही हा संकल्प घेत आहेत. गज्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाला गती कुणी दिली ? २०१४-१९ मध्ये मराठवाड्यात ६०००+ गावात जलयुक्त शिवार कुणी केलं? ११ प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता कुणी दिल्या? लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवण्यापासून ते वॉटर ग्रीड पर्यंत देवाभाऊचं कामं बोलतय. आणि पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही बोलणारे देवाभाऊ कमकुवत नाही तर जिद्दी आहेत हे लक्षात ठेव.

शिवभक्त.. .कट्टर हिंदू 🧡 的头像
शिवभक्त.. .कट्टर हिंदू 🧡12 天前

पोकळ टीका करून मराठवाड्याची प्रगती लपवता येत नाही! ​वॉटरग्रीड प्रकल्प: दुष्काळमुक्ती आणि पिण्याच्या पाण्याची शाश्वती ऑरिक सिटी (AURIC): मराठवाड्यात औद्योगिक क्रांती व रोजगार निर्मिती लातूर रेल्वे कोच फॅक्टरी: निर्मिती क्षेत्राला गती आणि स्थानिक तरुणांना संधी

Angry पेंग्विन 的头像
Angry पेंग्विन12 天前

फडणवीस गेल्या १२ वर्षात एकच मोठे आश्वासन पूर्ण करणार असल्याच सांगत आहेत, त्यांचे प्रयत्नही दिसत आहे आणि अजून काही दिवसात ते पूर्ण होईलही सत्ता मधील २.५ वर्षे हरामखोरांनी लाटली तू मचे मालक आणि त्यांच्या ४ पिढ्या गरिबी हटाव चख एकच नारा ७८ वर्ष देत आहेत

Yeshwant M Puranik ♥️ Bharat 的头像
Yeshwant M Puranik ♥️ Bharat12 天前

आला रे आला गज्या, सोशयल मिडिया वर 😂👇

Abhishek Bagwe 的头像
Abhishek Bagwe12 天前

2047 ला आम्ही महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार

मंगल 🇮🇳 的头像
मंगल 🇮🇳12 天前

एवढं काम एका ठिकाणी बघितलंयस का कधी? फक्त फुकटचे खायचं आणि भुंकायचं? मराठवाड्यासाठी काय केलं विचारतोय ना मग बघ.👇 जालना - 100cr सोलर, 125cr पाणी योजना, Dry Port परभणी - 406cr भुयारी गटार, 750cr रिंग रोड, 40 e-बस नांदेड - 879cr पाणी/ड्रेनेज, कॅन्सर हॉस्पिटल, नांदेड-जालना एक्स्प्रेसवे आणि ₹46,579cr चा पूर्ण पॅकेज. अजून किती पुरावा पाहिजे?

Suhas Deshmukh 的头像
Suhas Deshmukh12 天前

काही मजबूत प्लॅनिंग असेल नक्की की CM इतक्या वेळेला same घोषणा करत आहेत. अन्यथा कुणी वेडाच इतक्या वेळी सांगेल. नक्कीच काही प्रोजेक्ट्स पुढे येणार असतील व काही कामे तर सुरू सुद्धा झाली असावीत

𝐏𝐢𝐲𝐮𝐬𝐡 Singh 的头像
𝐏𝐢𝐲𝐮𝐬𝐡 Singh12 天前

गज़ा और उसके मालिक सत्ता के आभाव में मानसिक संतुलन खो चुके हैँ 😂😂

𝗣𝗿𝗶𝘆𝗮𝗺 𝗥𝗮𝗷𝗽𝘂𝘁 的头像
𝗣𝗿𝗶𝘆𝗮𝗺 𝗥𝗮𝗷𝗽𝘂𝘁12 天前

Kyu gajju tujhe itni problem kyu hei ??

Sheetal 🇮🇳 🚩 的头像
Sheetal 🇮🇳 🚩12 天前

If you’re feeling confused or uncertain, you may need medical attention. Please consult a doctor.

Manju 🎀 的头像
Manju 🎀12 天前

तू कितीही ओरड. सत्य हेच आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी जलसंधारण, सिंचन प्रकल्प आणि नदीजोड योजनांवर सतत भर दिला. लोकांच्या सहभागाने लाखो कामे पूर्ण झाली, भूजल पातळी सुधारली आणि टंचाईग्रस्त भागांना दिलासा मिळाला.

Manda Pawar 的头像
Manda Pawar11 天前

मादरचोत महाराष्ट्रात येऊन बघ काय काम केली आहेत विदेशात बसून थोबाड नको चालू gandu आहे तू थापाड्याचे तुमच्यासारखे कमीने सुवर लोक महाराष्ट्राचा सत्यानाश करून टाकला होता महाराष्ट्राचा विकास थांबवला होता तुमच्या महाविकास आघाडीने शंभर करोड रोज द्यायचे अनिल देशमुखला 🥾🥾🐖🐖

SAMEER BHOSALE -समीर भोसले (मोदी का परिवार भाजपा) 的头像
SAMEER BHOSALE -समीर भोसले (मोदी का परिवार भाजपा)12 天前

पाऊस पडत नसल्यावर देवेंद्र काय करणार... आणि हो दुसरीकडून पाणी आणायचं आहे तर ते काम एक दिवसात एक वर्षात होणारं नाही. हे तुझ्यासारख्या अक्कल शून्य लोकांना नाही कळणार

Vaibhav Daund 的头像
Vaibhav Daund12 天前

कागदोपत्री आहेत मराठवाडा विकास कामांची सद्यस्थिती जालना: सोलर व ड्रायपोर्ट प्रगतीपथावर पाणी योजना मंद परभणी: गटार व रिंगरोड अजून निविदा/सुरुवातीच्या टप्प्यात, ई-बस आंशिक नांदेड:एक्स्प्रेसवे भूसंपादन जवळपास पूर्ण,कॅन्सर हॉस्पिटल फक्त मंजुरी काही कामे सुरू काही अजून कागदावर.

चक 的头像
चक11 天前

पुण्याच्या भामट्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेला नागपूरचा थापाड्या

Dr.Harshal 的头像
Dr.Harshal12 天前

भाजप सरकारने जलयुक्त शिवार योजनेतून मराठवाड्यातील शेतीला संजीवनी दिली आहे, हे विरोधक नेहमी सोयीस्करपणे विसरतात.

Parag 的头像
Parag11 天前

He is just a regular POLITICIAN. I just dont know why educated people or people with common sense believe babas, babus, netas and abhinetas!

ShivPrapti jadhav (मोदीजी का परिवार ) 的头像
ShivPrapti jadhav (मोदीजी का परिवार )12 天前

"गजाभाऊ, दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा तथ्य काय आहेत हे तपासा. अर्धवट माहिती पसरवणं सोपं असतं."

सनातनी उचीहांचा इताची 的头像
सनातनी उचीहांचा इताची11 天前

खोटे आरोप करण्यापलीकडे याला काय येत नाय .. सत्य हे आहे की मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रगतीला गती देण्यासाठी देवा भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारण, सिंचन व्यवस्था आणि रस्ते यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला जात आहे.

Vibha Kurundkar 的头像
Vibha Kurundkar12 天前

तू ना मराठवाड्याचा आहे, ना तुला कोणाची काळजी आहे. तुला फक्त स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे. देवाभाऊंनी मराठवाड्यात काय कामे केली आहेत हे इथे आल्यावरच कळेल. काल परवा सुरू झालेली बीडची रेल्वे हे ताजे उदाहरण आहे. विकास म्हणजे काय? हे भाजपने मराठवाड्याला दाखवून दिले आहे. तू निघ आता.

Shivam Parit 的头像
Shivam Parit12 天前

थापाडा टरबुज

BJP SUPPORTER 的头像
BJP SUPPORTER11 天前

तू नुसते खोटे आरोप करतोस खर तर हे आहे की जलसंधारण, सिंचन आणि रस्त्यांच्या विकासाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या चौफेर प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत

Team Melody 🕺 的头像
Team Melody 🕺12 天前

शेवटी काय गज्या ला डम्पिंग ग्राउंडच्या बाहेरचे काही दिसणार नाही. सगळीकडे त्याला कचरा आणि घाण दिसणार. राज्याचा विकास काय असतो हे पाहायला आणि समजायला बुद्धी आणि नजर असावी लागती. पण जो सदैव डम्पिंग ग्राउंड मध्ये राहतोय त्याला नाही समजणार. विकास आणि प्रगती पहायची असेल तर महाराष्ट्रात ये

Hemlata 的头像
Hemlata12 天前

निसर्ग आपत्ती वर कोणीही काही करू शकत नाही तरी देवाभाऊंनी शेतकऱ्या साठी खूप काही केलंय.

priyanka yadav ( यदुवंशी) 的头像
priyanka yadav ( यदुवंशी)12 天前

ज्यादा मत भौंक, सुधर जा

धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) 的头像
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार)12 天前

अरे भाडखाऊ, पाणी नाही तर .....अस मिश्कील बोलणार्यातले देवाभाऊ नाहीत. जलशिवार योजना गावागावात पंप हे सर्व देवाभाऊ करताहेत असो तुझ्यासारख्या अडाण..ला नाही कळणार! तू तुझी विष्ठा चिवडत ती खात बस. कारण पवार काही 100 किलोमधलं मटण तुला पाठवणार नाही आणि रोहितच्या ताफ्यात तुला येताच येणार नाही.

𝗣𝗿𝗶𝘆𝗮 的头像
𝗣𝗿𝗶𝘆𝗮12 天前

Kyko ???? Teri kyu jal ri itni ??

相关视频