
गजाभाऊ
@gajabhauX • 43,131 subscribers
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम । जगभ्रमंती । जन्माने बॉक्सर । मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर । माफीवीर समर्थक । यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य : @BhauGangOffice
Shorts
Videos

ही खरी मावळायची आई पूजा !! गरबा खेळायला 👗 घालून काय जात आहात मराठी पोरोनो ??
गजाभाऊ30,947 görüntüleme • 1 gün önce

मुख्यमंत्री सांगतात दुष्काळ आहे खर्च कमी करा लग्नात खर्च कमी करा पहिला घरात सांगा 🙏🙏 Devendra Fadnavis
गजाभाऊ79,776 görüntüleme • 12 gün önce

दिशा सालियनच्या प्रकरणात नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी जो काही नीचपणा केला हाय ना, त्याला खरंच तोड नाय. ज्या दिवशी तिची आत्महत्या झाली, त्याच दिवशीच्या पार्टीचे व्हिडिओ होते. ती नाचताना दिसत होती, नंतर इमोशनल आत्महत्या केली याचे तिचा बॉयफ्रेंड, मित्र यांचेमाहिती इंटरव्यू होते . पण हळूहळू हे सगळं कुठं गायब झालं ज्या हायप्रोफाइल बिल्डिंगमधून ती पडली, तिथल्या येण्या-जाण्याचे CCTV होते मुद्दा काय हाय? पुरावे असतील तर समोर आणा, तपास करा आणि सत्य काय हाय ते सांगा. पण एका मुलीच्या मृत्यूचा राजकीय नॅरेटिव्ह बनवून वर्षानुवर्षं राजकारण करणं कितपत योग्य हाय? माणूस मेल्यावरबी त्याला राजकारणात ओढायचं कर्माचा हिशोब लय भारी असतो. आज सत्ता हाय म्हणून सगळं आपल्या हातात हाय असं समजू नका. उद्या वेळ बदलली की हाच हिशोब समोर येतो. हा तिचा शेवटचा नाचताना वीडियो होता
गजाभाऊ139,867 görüntüleme • 25 gün önce

हे असले भारतीय जनता पार्टीचे आमदार आज तुमचे राज्यकर्ते झालेत! अभ्यास केला नाही तरी चालेल… पेपर कुठून पाडायचा, कुठून प्रश्न मिळवायचे, किंवा पैसे देऊन कुठे ॲडमिशन घ्यायचं याचं मार्गदर्शन करणारी मानसिकता जर लोकप्रतिनिधींकडूनच दाखवली जात असेल, तर विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून काय मिळवायचं? राज्यकर्त्यांनी दिशा दाखवायची असते; गैरप्रकारांना शॉर्टकट दाखवायचे नसतात.
गजाभाऊ44,143 görüntüleme • 14 gün önce

म्हाडाची जवळपास १० एकर जागा मंत्री आशिष शेलार यांनी ढापली जी जागा लीलावती हॉस्पिटल वांद्रे पश्चिम येथील प्राइम लोकेशन वर आहे ही जागा स्पोर्ट्स सेंटर च्या नावाने घेतली आहे आणि ही जागा आशिष शेलार यांनी आमदार निधीतून सुसज्ज बांधून घेतली आहे या स्पोर्ट्स केंद्रात येणाऱ्या मुलांकडून आणि नागरिकांकडून भरमसाठ पैसे आकारले जात आहेत या धावणाऱ्या ट्रॅक वापरण्याच एका तासाच भाड हे जवळपास ३०० रुपये प्रति व्यक्ती आहे आणि क्रिकेट आणि फुटबॉल च्या कोचिंग फी बद्दल न बोललेल बर आहे हा सगळा सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे आणि या सगळ्या गोष्टीला खतपाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घालत आहेत
गजाभाऊ96,932 görüntüleme • 1 ay önce
0:32
Sensitive content
This media may contain sensitive content.

धन्यवाद पिस्तुल्या साहेबाचे !! आता डॉट्स कनेक्ट करा .. कांदा प्रश्न कसा सोडवला
गजाभाऊ157,173 görüntüleme • 4 ay önce
1:02
Sensitive content
This media may contain sensitive content.
0:23
Sensitive content
This media may contain sensitive content.

माझ्या मित्रा तू भाजप भक्त आहेस माझ्या मित्रा तू भाजप भक्त आहेस म्हणून माझा दुश्मन नाहीस तू फक्त कमी शिकला आहेस 👇👇
गजाभाऊ55,988 görüntüleme • 1 ay önce

हा मुद्दा आता दुर्लक्ष करण्याच्या पलीकडे गेला आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम आज देशभर सुरू आहेत आणि विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तातही ते घडताना दिसत आहेत. जर या प्रवृत्तीची लागण महाराष्ट्रापर्यंत पोहोचली असेल आणि महाराष्ट्रातही अशाच प्रकारचे प्रकार दिसू लागले असतील, तर हा फक्त एका कार्यक्रमाचा विषय नाही हा आपल्या सामाजिक संस्कृतीचा प्रश्न आहे. कावड यात्रांमध्ये ज्या प्रकारचे हावभाव आणि वर्तन काही ठिकाणी दिसते, त्याच धर्तीवर गणपती उत्सवातही असे प्रकार दिसू लागले तर आपण स्वतःला अजूनही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं का? सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माँसाहेब आणि ताराराणी यांनी दिलेला विचार आणि वारसा आपण पुढे घेऊन जातोय का, की हळूहळू हे सगळं संपत चाललंय? हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्राने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
गजाभाऊ20,957 görüntüleme • 19 gün önce

मोहीत कंबोज देवेंद्र चा पैसे सांभाळतो हे लपून राहिले नाही हळूहळू भाजप नेते पण बोलत आहेत nikhil wagle 🔥🔥🔥
गजाभाऊ53,468 görüntüleme • 2 ay önce

नेहा कुलकर्णी ताई लहान आहात नाम रहेगा अल्लाह असे कोण कुठे म्हणाला हे सांगा भारत तेरे तुकडे 🤣🤣🤣 जूने झाले कोर्टाने मान्य केले वीडियो मॉर्फ आहे सीता का पती म्हणजे “सीता वर रामचंद्र की जय” काश्मीर आणि ब्राह्मण कोण बोलले? वाचन कमी पडतय . पूर्वजांनी देव देश धर्म साठी नाही तर 🤣🤣🤣
गजाभाऊ69,374 görüntüleme • 3 ay önce