
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)
@jogalshailaja • 100,058 subscribers
Journalist l Heart belongs to Sindhudurg, Maharashtra 🌼🌿| #Shailusays💕 l माझी मतं माझ्यासारखीच स्वतंत्र 💃🏻|
Shorts
Videos

नवी मुंबईतील खारघर येथील अरिहंत ग्रुपच्या गृहनिर्माण प्रकल्पात भीषण पाणीटंचाई… समस्येच्या निषेधार्थ महिला रहिवाशांनी बिल्डरच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला… यावेळी अरिहंत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक छाजेर यांनी महिलांच्या अंगावर डिफेंडर वाहन घालण्याचा प्रयत्न केला … मुजोर बिल्डरवर काय कारवाई होणार ??? गृहखातं झोपलं आहे का ??? महिला आयोग जिवंत आहे ??? २४ तास उलटले तरी बिल्डरवर गुन्हा का दाखल नाही ??? CMO Maharashtra मुंबई पोलीस Mumbai Police रायगड पोलीस-Raigad Police NCW Devendra Fadnavis
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)389,296 Aufrufe • vor 3 Monaten

भक्त पळून जाताना … 😅😅👇🏻 पळताना सर्वात पुढे कृष्णराज महाडिक आहेत … 😅
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)20,049 Aufrufe • vor 22 Tagen

Don’t cut … 😅 #SanjayRaut #Uncut
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)63,001 Aufrufe • vor 3 Monaten

संजय राऊत आता काय थांबत नसतात … !!! 😅
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)40,992 Aufrufe • vor 3 Monaten

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून दोषींवर कारवाई कधी पासून होऊ लागली आहे ??? सगळे भामटे तर मोकाट आहेत … त्या दिवशी तो अरिहंत बिल्डर महिलांच्या अंगावर गाडी टाकतो तरी गुन्हा दाखल नाही … खासदार संजय दिना पाटील उघडपणे ५ खून केले बोलतायत काय कारवाई झाली ??? राजकारण थोडं बाजूला ठेऊ … उबाठाचे लोक जे काही आता टिका करु लागले आहेत , त्यांच्याकडे दिना पाटील असते ते तर योद्धे झाले असते … पत्रकारांना बोलताना तुम्हाला खाऊ जेवू घालतो असं संजय दिना पाटील म्हणतायत, म्हणजे समोर जो पत्रकार होता तो लाचारासारखा त्यांच्यासमोर अनेकदा हात पसरत असेल … एखादा नेता एवढ्या टोकाचं बोलतो तेव्हा थेट जाब विचारता पत्रकाराला आला असता … अनेकदा पत्रकार देखील आपली मर्यादा सोडतात म्हणून हा अपमान त्यांना सहन करावा लागतो … बाकी खासदार संजय दिना पाटलांना कसलंच भय नाही .. कारण आपला कायदाच तेवढा तकलादू आहे … एवढचं काय तर इकडे दोषी बाहेर असतात आणि पीडितांना जेलमध्ये टाकलं जातं… त्यामुळे गृहमंत्र्यांबद्दल तर न बोललेलं बरं … !!! #संजयदिनापाटील #खासदार #शिवसेना
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)37,082 Aufrufe • vor 3 Monaten

फकीर माणसाकडे सोन्याच्या अंगठ्या आणि फॅार्च्युनर ???
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)32,796 Aufrufe • vor 2 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar