Video yükleniyor...
Video Yüklenemedi
फकीर माणसाकडे सोन्याच्या अंगठ्या आणि फॅार्च्युनर ???
32,796 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)
9 Yorum

Artificial Stupidity2 yıl önce
फकीर मोदी अमेरिकेला, पॅरिसला भिक मागायला कसा गेला?

जयेश 🎭2 yıl önce
मफलरवाल्याकडे कोहिनूर सारखे आहे 🤣🙊😜

CongressMan2 yıl önce
फकीर माणूस दोन लाखंचा गॉगल घालतो दहा लाखांचा सूट घालतो

Ganesha | गणेशा2 yıl önce
कार्यकर्त्यांच नाव शरद पवार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.😄

ધર્મેન્દ્ર અનમાને2 yıl önce
लाव रे तो व्हिडिओ

Yogesh Lonikar2 yıl önce
जसे नरेंद्र मोदी 10 लाखाचा सूट घालतात 1.5 लाखाचा पेन वापरतात अगदी तसेच.

विशाल खडे🇮🇳2 yıl önce
नरेंद्र मोदी कसे ३५-४० वर्ष भिक्षा मागून खात असताना सुटाबुटात फोटो काढायचे, डिजिटल कॅमेरा वापरायचे, आयफेल टावर, व्हाईट हाऊस वगैरे बघून यायचे तसंच असेल काहीसं ह्या राजकारण्यांची फकिरी आणि पत्रकारांची हुशारी एकसारखीच

दिगू टिपणीस Parody2 yıl önce
फकीर माणसाकडे दहा लाखांचा सूट आणि चार लाखांचा गॉगल???

Proffesor2 yıl önce
देशाचा फकीर पंत प्रधान लाखोंचे कपडे घालतो मॅडम!!!!
