
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
@mnsadhikrut • 495,996 subscribers
मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे. This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).
Shorts
Videos

“मिसिंग लिंक" खरोखरच मिसिंग आहे! “कालच मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं आणि आज रस्ताच बंद ? घाट पुन्हा ट्रॅफिकच्या विळख्यात! कोणाला पोलीस स्टेशन माहित असेल तर सांगा, कारण मला 'मिसिंग लिंक'ची मिसिंग रिपोर्ट नोंदवायची आहे!” महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजीत पानसे यांचा सरकारला मिश्किल टोला !
MNS Adhikrut - मनसे अधिकृत37,692 views • 1 month ago

A video of Youtuber Dhruv Rathee (Dhruv Rathee ) has been circulating today. It questions the promises of freebies by the same 6 parties that have governed Maharashtra over the last 5 years. We at Maharashtra Navnirman Sena stand apart. Maharashtra needs responsible leadership that doesn't merely promise freebies but instead builds a foundation for a brighter, sustainable future. The Maharashtra Navnirman Sena is dedicated to long-term, impactful solutions. Our newly unveiled manifesto is grounded in a detailed development blueprint aimed at transforming Maharashtra. Other parties have mentioned what they will give(for free) and we have mentioned 'HOW' we will deliver what we are promising. Unlike the six parties that have governed the state in turns over the last five years, we’re committed to enduring change: Empowering Our Farmers – Introducing sustainable agricultural practices to ensure better yields, fair incomes, and lasting prosperity for Maharashtra’s backbone. Opportunities for Every Maharashtrian – Committing to create meaningful employment opportunities for Maharashtra’s youth and workforce. Water Security for All – Scaling up rainwater harvesting and water conservation projects to secure reliable water resources, especially in rural and drought-prone areas. Building Future-Ready Education – Transforming our education system to equip the youth with essential skills, empowering them for global opportunities. Accessible Healthcare Network – Expanding quality healthcare services across Maharashtra to ensure that every citizen has access to affordable, reliable healthcare. Environmental Resilience – Enacting policies that protect Maharashtra’s natural resources, reduce pollution, and ensure a cleaner, healthier environment for generations to come. Safe and Secure Communities – Strengthening law enforcement and public safety initiatives to make Maharashtra a secure place for all its residents. Boosting Local Business – Supporting MSMEs to drive the economy forward, fostering innovation, job creation, and economic stability. Our focus is on building a Maharashtra that is self-reliant, prosperous, and resilient. We believe that our blueprint aligns with the true essence of Swarajya- a Maharashtra that thrives on lasting, people-centric progress. Join us in this mission to realize a stronger and better Maharashtra! #MaharashtraElections #BlueprintForProgress #LongTermSolutions
MNS Adhikrut - मनसे अधिकृत274,548 views • 1 year ago

" रात्र वैऱ्याची आहे... गाफील राहू नका.. आजूबाजूला लक्ष ठेवा... मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी डाव सुरु आहेत, त्यामुळे तुम्ही सावध रहा. आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत, कोण खोटे आहेत याकडे बारीक लक्ष ठेवा. मराठी माणसासाठी ही मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची असेल. ही निवडणूक जर हातातून गेली तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटेल." राजसाहेब ठाकरे, मुंबईतील शिवडी येथील कोकण महोत्सवात बोलताना. #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत60,259 views • 6 months ago

मराठी अस्मितेसाठी मराठी रिक्षाचालक मैदानात! 🚩 अमराठी रिक्षाचालकांच्या संपाला न जुमानता, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मराठी रिक्षाचालकांनी १२ ते १५ तास रिक्षा चालवण्याचा ठाम निर्धार केला आहे. मराठी भाषा, मराठी माती आणि कर्तव्यभावना जपत उभ्या असलेल्या या मराठी जनांचे मनापासून अभिनंदन !
MNS Adhikrut - मनसे अधिकृत14,635 views • 1 month ago

“नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी रस्त्यावर उतरून बीभत्स आंनद व्यक्त केला. मागे एकदा अमरावतीत दंगल झाली तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विश्व हिंदू परिषद यांनी दंगेखोर मुसलमानांना सडकून काढलं होतं. कितीवेळ बाहेर उभं राहून करायचं, माझ्या हाती सत्ता द्या, एकेकाला चांगला सडकून काढू.” #विधानसभा_२०२४ #Vidhansabha2024 #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत111,293 views • 1 year ago

गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज मा. राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या सर्व बातम्यांचे खंडन केले आहे. #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत31,968 views • 4 months ago

हिंदी येते, मराठी बोलणार नाही असे सांगणाऱ्या मुजोर बँक कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस अनिश खंडागळे यांनी योग्य धडा शिकवला. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने मनसे अध्यक्ष सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या नावाने लेखी माफीनामा सादर केला. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, माहीम शाखेच्या वतीने त्या मुजोर कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात आली.
MNS Adhikrut - मनसे अधिकृत27,337 views • 3 months ago

मराठी भाषेच्या सक्तीविरोधात जे रिक्षाचालक संपावर जाण्याचा विचार करत आहेत, त्यांनी खुशाल संपावर जावे. पण संपाच्या नावाखाली जर त्यांनी मराठी रिक्षाचालकांना अडवले किंवा त्यांच्यावर हात टाकला, तर त्यांना रस्त्यावरच जशास तसे उत्तर दिले जाईल. - श्री. अमित ठाकरे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
MNS Adhikrut - मनसे अधिकृत11,392 views • 1 month ago

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयी उमेदवारांनी शिवतीर्थ येथे मा. राजसाहेब ठाकरे व सौ. शर्मिला ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सौ. शर्मिला ठाकरे यांनी सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत27,141 views • 4 months ago

'खासगी लहान वाहनांना टोलमाफी आहे' असं उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले ते धादांत खोटं आहे. इथून पुढे महाराष्ट्र सैनिक टोलनाक्यावर उभे राहतील आणि खासगी वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही आणि जर टोलवाल्यांनी बळजबरी केली तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा आहे ! #TollScamInMaharashtra #RajThackerayLive
MNS Adhikrut - मनसे अधिकृत117,086 views • 2 years ago

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या दुःखद घटनेनंतर आज अमितजी ठाकरे यांनी सोलापूर येथील सरवदे कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी साधलेला संवाद… #MNSAdhikrut #MNVSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत26,532 views • 5 months ago

मुंबई कोस्टल रोडवरील ‘म्युझिकल स्ट्रिप’ संदर्भात श्री. अमित ठाकरे यांच्या भूमिकेनंतर आज मनसे कार्यकर्त्यांनी “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत वाजवत तीव्र आंदोलन छेडले. मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून असे प्रयोग का, आणि संगीतच वाजवायचे असेल तर मराठी मातीचा सन्मान करणारे मराठी गीत का नाही, असे सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले. #MNSAdhikrut #MNVSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत20,835 views • 3 months ago

पनवेलमधल्या भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत एक मराठी कुटुंब भाडेतत्वावर राहत होतं. त्या कुटुंबाला सोसायटीच्या अमराठी चेअरमन महिलेकडून प्रचंड मानसिक त्रास दिला जात होता. त्यांना घर रिकामं करण्यासाठी दबाव टाकला जात होता आणि हे करताना मराठी लोकांची अशा सोसायटीत रहायची लायकी आहे का अशी भाषा देखील वापरली गेली. या अमराठी महिला चेअरमनला महाराष्ट्र सैनिकांनी चांगलाच दणका दिला. या दणक्यानंतर अनेक मराठी कुटुंबांनी याच स्वरूपाच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे केल्या. पुन्हा अशी तक्रार आली तर मनसे दणका नक्की हे महाराष्ट्र सैनिकांनी त्या महिलेला बजावलं. #मराठी #पनवेल #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत62,130 views • 1 year ago

विकासाच्या गप्पा मारणारे मतांसाठी पैसे का वाटतात? ५००० रुपयांत आपण आपल्या पुढच्या पिढीला काय शिकवण देतोय? आपला स्वाभिमान विकला जाऊ देऊ नका. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल उद्यासाठी विचार करून मतदान करा. पैशाने निष्ठा विकत घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या!
MNS Adhikrut - मनसे अधिकृत21,372 views • 4 months ago