MNS Adhikrut - मनसे अधिकृत's banner
MNS Adhikrut - मनसे अधिकृत's profile picture

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

@mnsadhikrut495,996 subscribers

मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे. This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).

Shorts

रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही यासाठी चाचणी घेण्याचा निर्णय आणि मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याच्या सरकारच्या भूमिकेविरोधात संजय निरुपम यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी मनसे स्टाईलने जोरदार प्रत्युत्तर दिले. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. नयन कदम यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिकांना अटक करण्यात आली होती. आज “शिवतीर्थ” येथे राजसाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी सर्वांनी साहेबांची भेट घेतली. यावेळी मा. राजसाहेबांनी सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

13,397 просмотров

वाद-प्रतिवाद अपेक्षित पण ही अशी भ्याड हल्ल्यांची संस्कृती महाराष्ट्रात रुजवायचा कुणी प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी कोण उभे आहेत हे हल्लेखोरांनी, त्याच्या सूत्रधारांनी लक्षात ठेवावं !

186,481 просмотров

मुंबईसह सर्वत्र आम्ही इतके उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की, महापौर उत्तर भारतीयच असेल... हे विधान आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपाशंकर सिंग यांचं... चरितार्थासाठी आलेल्या, उत्तर भारतीयांना मराठी माणसाने आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनीच आज मराठी माणसाच्या डोक्यावर थयथय नाचायला सुरुवात केली आहे. मराठी माणसा आतातरी जागा हो..! #मराठी #मुंबई #ठाकरे #BMC #MNSAdhikrut

20,394 просмотров

Videos

mnsadhikrut's profile picture

A video of Youtuber Dhruv Rathee (Dhruv Rathee ) has been circulating today. It questions the promises of freebies by the same 6 parties that have governed Maharashtra over the last 5 years. We at Maharashtra Navnirman Sena stand apart. Maharashtra needs responsible leadership that doesn't merely promise freebies but instead builds a foundation for a brighter, sustainable future. The Maharashtra Navnirman Sena is dedicated to long-term, impactful solutions. Our newly unveiled manifesto is grounded in a detailed development blueprint aimed at transforming Maharashtra. Other parties have mentioned what they will give(for free) and we have mentioned 'HOW' we will deliver what we are promising. Unlike the six parties that have governed the state in turns over the last five years, we’re committed to enduring change: Empowering Our Farmers – Introducing sustainable agricultural practices to ensure better yields, fair incomes, and lasting prosperity for Maharashtra’s backbone. Opportunities for Every Maharashtrian – Committing to create meaningful employment opportunities for Maharashtra’s youth and workforce. Water Security for All – Scaling up rainwater harvesting and water conservation projects to secure reliable water resources, especially in rural and drought-prone areas. Building Future-Ready Education – Transforming our education system to equip the youth with essential skills, empowering them for global opportunities. Accessible Healthcare Network – Expanding quality healthcare services across Maharashtra to ensure that every citizen has access to affordable, reliable healthcare. Environmental Resilience – Enacting policies that protect Maharashtra’s natural resources, reduce pollution, and ensure a cleaner, healthier environment for generations to come. Safe and Secure Communities – Strengthening law enforcement and public safety initiatives to make Maharashtra a secure place for all its residents. Boosting Local Business – Supporting MSMEs to drive the economy forward, fostering innovation, job creation, and economic stability. Our focus is on building a Maharashtra that is self-reliant, prosperous, and resilient. We believe that our blueprint aligns with the true essence of Swarajya- a Maharashtra that thrives on lasting, people-centric progress. Join us in this mission to realize a stronger and better Maharashtra! #MaharashtraElections #BlueprintForProgress #LongTermSolutions

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

274,548 просмотров • 1 год назад

mnsadhikrut's profile picture

पनवेलमधल्या भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत एक मराठी कुटुंब भाडेतत्वावर राहत होतं. त्या कुटुंबाला सोसायटीच्या अमराठी चेअरमन महिलेकडून प्रचंड मानसिक त्रास दिला जात होता. त्यांना घर रिकामं करण्यासाठी दबाव टाकला जात होता आणि हे करताना मराठी लोकांची अशा सोसायटीत रहायची लायकी आहे का अशी भाषा देखील वापरली गेली. या अमराठी महिला चेअरमनला महाराष्ट्र सैनिकांनी चांगलाच दणका दिला. या दणक्यानंतर अनेक मराठी कुटुंबांनी याच स्वरूपाच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे केल्या. पुन्हा अशी तक्रार आली तर मनसे दणका नक्की हे महाराष्ट्र सैनिकांनी त्या महिलेला बजावलं. #मराठी #पनवेल #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

62,130 просмотров • 1 год назад