
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
@NCPspeaks • 764,527 subscribers
Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Shorts
Videos

परळीत लोकशाहीला धक्का आणि हुकुमशाहीने शिक्का?
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar117,791 Aufrufe • vor 1 Jahr

पुलवामा हल्ला झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच पाकिस्तानी कंपनीने भाजपला निधी देण्यासाठी SBI कडून इलेक्ट्रोल बाॅन्ड घेतले होते. परंतु देशभक्तीवर बोलणा-या भाजपने इलेक्ट्रोल बाॅन्ड देण्यापासून SBI ला का रोखले नाही ? जवानांच्या बलिदानापेक्षाही भाजपला इलेक्ट्रोल बाॅन्ड महत्त्वाचे वाटले का ?
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar123,131 Aufrufe • vor 2 Jahren

मुंबईच्या महापौर माननीय रितू तावडे यांनी मान्य केलंय की, मुलुंड मेट्रो दुर्घटना ही निष्काळजीपणामुळे घडली. महापौर महोदयांनी संवेदनशीलपणे केलेले हे प्राथमिक विश्लेषण नक्कीच स्वागतार्ह आहे. पण, महापौर महोदयांनी आणि महायुती सरकारने मुंबईकरांना पडलेल्या 'या' प्रश्नांचाही तातडीने खुलासा करायला हवा. १. हा निष्काळजीपणा नेमका कुणाचा? ठेकेदार कंपनीचा? की MMRDA प्रशासनाचा? ठेकेदार असेल तर त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकणार का? २. या दुर्घटनेची सखोल चौकशी कोणत्या स्तरावर होणार? ठरावीक कालमर्यादेत ही चौकशी पूर्ण होणार का? ३. या दुर्घटनेची कारणे तुम्ही कधीपर्यंत शोधून काढणार? की चौकशीचं तुमचं आश्वासन हे आम्ही फक्त हवेतील गोळीबार समजायचा? ४. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना तुम्ही ५ लाखांची आर्थिक मदत दिली. माणसाच्या जिवाची किंमत इतकी स्वस्त आहे का? मृतांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत तुम्ही सामावून घेणार का? ५. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. त्या ठिकाणाहून जाताना मुंबईकरांच्या मनात भीती आहे. त्यांना सुरक्षिततेची हमी तुम्ही देणार का?
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar33,253 Aufrufe • vor 7 Monaten

यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले... Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar116,153 Aufrufe • vor 3 Jahren

आपल्याला "भारत का बच्चा बच्चा..." ह्या गाण्यात मश्गुल ठेवून भाजपा नेत्याचा मुलगा तब्बल ३ वर्ष २५-३० अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करत राहिला, त्यांचे व्हिडीओ प्रसारित करु लागला... मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांना हृदयात स्थान देणाऱ्या आपल्या सर्वांना हे असं 'भाजपाई रामराज्य' नको !
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar20,060 Aufrufe • vor 6 Monaten

“एकदा दमदाटी केली तेवढं बास…पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला…तुम्ही त्याची काळजी करू नका…मी या रस्त्याने कधी जात नाही…पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर, सोडतही नाही!” -राष्ट्रीय अध्यक्ष आ. खा. शरद पवार साहेब 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' लोणावळा-कार्यकर्ता संवाद मेळावा #SharadPawar #NCP
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar64,885 Aufrufe • vor 2 Jahren

महाराष्ट्राला पुन्हा गुडघ्यावर झुकवण्यासाठी मोदींनी अनेक वा-या महाराष्ट्रात केल्या. परंतु भाजपच्या हाती काहीच लागलं नाही. खुद्द मोदी स्वतः प्रचारासाठी त्या त्या मतदारसंघांमध्ये येऊनही भाजपचं भावनिक कार्ड महाराष्ट्रात चाललं नाही. कारण, महाराष्ट्रातील जनता ही सुजाण आणि स्वाभिमानी आहे, ती मोदींच्या फसव्या गॅरंटीला भुलली नाही!
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar59,166 Aufrufe • vor 2 Jahren

83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्र पिंजून काढणार... राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला इथे फोडणार.. उद्या, शनिवार, दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता येवला, नाशिक इथे होणार ऐतिहासिक सभा.. Sharad Pawar #NCP #योद्धापुन्हामैदानात
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar74,985 Aufrufe • vor 3 Jahren

आम्ही काय मागच्या दारानं आलोय व्हय..?
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar36,536 Aufrufe • vor 2 Jahren

आज प्रश्न महामार्गाचा नाही, तर सरकारच्या संवेदनशीलतेचा आहे. 'शक्ती'चा वापर लोकांच्या कल्याणासाठी व्हायला हवा, लोकांवरच 'शक्ती' दाखवण्यासाठी नव्हे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि न्याय्य तोडगा काढावा.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar13,719 Aufrufe • vor 7 Monaten