正在加载视频...

视频加载失败

पुन्हा साहेब, पुन्हा पाऊस, पुन्हा परिवर्तन!! #पावसातला_सह्याद्री #२०१९_२०२४

180,558 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

9 条评论

Hindustan 的头像
Hindustan1 年前

पावसाने पण दणका दिला यंदा साहेबांना?

मिलिंद सुलोचना दत्ताराम ठाकुर 的头像
मिलिंद सुलोचना दत्ताराम ठाकुर1 年前

परत परत तेच तेच करणं हा मानसिक रोग आहे. पाऊस येणार आहे हे लक्षात घेऊन मुद्दाम भिजणं आता कॉमन झालं.

BRIGSURYADEVSING 的头像
BRIGSURYADEVSING1 年前

२०१९ ल पण बहुमत नव्हते बर का... तो उबाठा निकाल नंतर मांडीवर जाऊन बसला होता जनतेला धोका देऊन

Jai Mahakal 的头像
Jai Mahakal1 年前

छत्री देऊ! पण मतदान नाही !

Sharan Patil 的头像
Sharan Patil1 年前

अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यानो बघा हे पुरोगामी जादू टोणा करणारे 😂

Tushar 的头像
Tushar1 年前

पाऊस करता करता... तो अंगाशी यायचा. पाऊसात भिजून तुम्ही सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करता... म्हणजे ५६ वर्षे राजकारण करून तुम्हाला जनतेचा विश्वास कमावता आला नाही.. जनता तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. मौलाना, मस्जिद मधून मतांसाठी फतवा काढावा लागतो.

ToThePointV1.0 的头像
ToThePointV1.01 年前

२३ तारखे पर्यंत असेच स्वतःचे मनोरंजन करत रहा... हिरव्या मावा आघाडी ला हिंदू जमिनीत गाडणार...

महादेव भक्त!🔱 的头像
महादेव भक्त!🔱1 年前

कशाबशा 40 जागा निवडून याव्या म्हणुन पावसात भिजून सहानुभूती मागावी लागते, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो लावावे लागतात, जातीयवादाचा आधार घ्यावा लागतो, लांगुलचालन करावे लागते. मग आयुष्यभर काय उपटले म्हणायचं?🙄🙄🙄 मावा आघाडी पाडा, जातीयवाद गाडा!

Pasha ( पाशा) 的头像
Pasha ( पाशा)1 年前

भावी पंतप्रधान

相关视频