
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks
@PuneriSpeaks • 84,946 subscribers
आमची शाखा जगभरात पसरावी 😎 पुणे तिथे काय उणे😉 शिक्षणाचे/लसीचे माहेरघर, पुण्यनगरी मध्ये आपले स्वागत आहे. आला आहात तर Follow करूनच जा..👍
Shorts
Videos
4:41
Sensitive content
This media may contain sensitive content.

कोरेगाव पार्क पुणे येथे या महिलेला आलेला अनुभव. अनेक जणांना कॅब च्या मनमानीचा त्रास व्हायला लागला आहे. कॅश ने १०८ रुपये द्यायला लावले. मोबाईल App पेक्षा ५०-६० रुपये जास्त. २०० दिल्यावर सुट्टे नाही दिले. कॅब आणि ग्राहक यामध्ये कोणता निर्णय होणार आहे का ? पुणे शहर पोलीस
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks21,101 次观看 • 1 个月前