
Rahul Kulkarni
@RahulAsks • 67,861 subscribers
journalist
Shorts
Videos

हापूस-केशर विसरा! महाराष्ट्रात तयार झाला १ किलोचा ‘जुन्नर गोल्ड’ आंबा! वादळाला टक्कर, जबरदस्त चव! हापूस आणि केशर एकत्र आले! शेतकऱ्याच्या एका चुकीमुळे जन्माला आला भारतातला सर्वात वजनदार आंबा! वादळालाही न जुमानणारा भारतातला एकमेव चमत्कारिक वान! शिवजन्मभूमीतला चमत्कार!
Rahul Kulkarni41,874 Aufrufe • vor 7 Tagen

मोटेगावकरचे चाळे! विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडून AIMS ची हमी देणारे क्लासचालक!
Rahul Kulkarni64,598 Aufrufe • vor 12 Tagen

मोटेगावकरांनी पेपर फोडणार्यांना सुचवलेले शिक्षा. मृत्युदंड किंवा अजन्म कारावास!
Rahul Kulkarni20,088 Aufrufe • vor 16 Tagen

Exclusive: Captain Kharat चा २० फुटी पाळलेला नाग! ड्रोनची मशिन! ४० फोन नंबर! ५२ मालमत्ता! अडकलेले अधिकारी
Rahul Kulkarni56,011 Aufrufe • vor 2 Monaten

Today, an IT engineering march has taken out in Punes Pimpri Chindwad area. These engineers are angry with the Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Pollution Control Board and PMRDA due to the increasing pollution and the risk of accidents in the Tathawade and Marunji areas.
Rahul Kulkarni147,774 Aufrufe • vor 1 Jahr

पुण्यात आयटी नोकरीसाठीची चुरस किती तीव्र आहे, याचा अंदाज लावणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की, 3,000 पेक्षा अधिक अभियंते वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी रांगेत उभे आहेत. ही घटना आयटी नोकरीच्या संधीसाठीची तीव्र स्पर्धा आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे एक चित्र स्पष्ट करते.
Rahul Kulkarni111,177 Aufrufe • vor 1 Jahr

हे विलक्षण आहे . पालघर मधील वाडा तालुक्यातील गारगाव या गावात कावळा लहान मुलाप्रमाणे संवाद साधतो...तनुजा मुकणे या बारावीत शिकणाऱ्या मुलीने तीन वर्षा पूर्वी झाडाखाली पडलेले कावळ्याचे पंधरा दिवसाचे पिलू घरी आणले होते. आता हा कावळा चक्क माणसाच्या आवाजातून घरातील सर्वांशी बोलतोय.
Rahul Kulkarni86,682 Aufrufe • vor 1 Jahr

महाराष्ट्र केसरीत आधी पाठ ? नंतर लाथ आणि मग पोलिसांचा प्रसाद
Rahul Kulkarni83,076 Aufrufe • vor 1 Jahr

संतोष देशमुखांच्या अंगावर 56 वळ…दिड लिटर रक्त शरीरात साकाळले. पोस्ट मार्टमचा अहवाल धक्कादायक..
Rahul Kulkarni87,568 Aufrufe • vor 1 Jahr