#मराठा

मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे राजकारण करून, त्याला खड्ड्यात घालण्याचे काम करू नका! 🔸शरद पवारांचा जो मुका घ्यायचा तुम्ही चालू ठेवलाय तो आधी थांबवा! 🔸दरेकरांना देखील म्हणालात कि घरात घुसू, परंतु तुमच्यात हिंमत असेल तर मुंबईत या! #मराठा #मराठा_आरक्षण #Maratha #Maratha_Reservation भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
Prasad Lad120,694 görüntüleme • 2 yıl önce

घात झाला रेऽऽ मराठ्यांनोऽ घात झाला..... #मराठा आंदोलनासंदर्भातील सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीचा संवाद एकनाथ शिंदे : आपण बोलून मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं. अजित पवार : हो Yes. देवेंद्र फडणवीस : माईक चालू आहे. बघा रे किती #मराठा द्वेषी आहे हे सरकार.😡😡 Office of Uddhav Thackeray .Aaditya Thackeray Ambadas Danve CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.76,611 görüntüleme • 3 yıl önce

मराठ्यांनो सावध राहा.. CMO Maharashtra तथा गृहमंत्री Devendra Fadnavis तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण खराब करायचं आहे का? आम्ही तमाम महाराष्ट्रातून आलेलो मराठे आहेत, आम्हा मराठ्यांना पाकिस्तानी असल्यासारखी वागणुक का? #मराठा #महाराष्ट्र Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sanjay Raut Ambadas Danve ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.33,947 görüntüleme • 1 yıl önce

तमाम #मराठा बांधवांना प्रेमळ विनंती आहे.. #एकमराठलाखमराठा #मराठाआरक्षण
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.11,846 görüntüleme • 1 yıl önce



