#मराठी

रस्त्यावर धंदा लावायला हा महानगर पालिकेचा जावई आहे का? WARD N BMC माझी Mumbai, आपली BMC मराठी माणसाने रस्त्यावर धंदा लावला की यांच्या पोटात दुखत लवकरात लवकर कारवाई करा वल्लभ लेन घाटकोपर पूर्व Tukaram Mundhe खाद्यपदार्थ गुणवत्ता तपासा #मराठी #म
𑘦𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 |मी मराठी| महाराष्ट्रात मराठीच ❤️185,461 просмотров • 1 месяц назад

यापूर्वी मुंबईत मोबाईल, बाईक आणि फलक चोरीचे रॅकेट सापडले होते जे परप्रांतीय आढळून आलेले. बेरोजगार भैय्ये, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट हिंदी आहे. त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडताना #मराठी भाषेचा वापर करा आणि यांच्या संपर्कात येण्यापासून दूर रहा.
राष्ट्रभाषा | National Language173,022 просмотров • 4 месяцев назад

आशा भोसले - अशा भोसले रसिकांच्या - रेसिकांच्या आघात - अपघात दुर्दम्य - दूरदमय झाले - झेलून वेदना - वेदन गाणी - ग...ग... ग...गाण यथोचित - यशोचित काय दुर्दैव आहे महाराष्ट्रचे... असे विधानसभा अध्यक्ष लाभले. यांच्यापेक्षा बिहारी, गुजराती चांगले मराठी बोलतात. #मराठी
सम्राट™37,438 просмотров • 1 месяц назад

भैय्या हा वॉचमन असो किंवा डॉक्टर असो उर्मटपणा आणि फाजीलपणा त्याच्यात ठासून भरलेला असतो. #मराठी महिलेच्या अंगावर हात टाकणाऱ्या परप्रांतीय डॉक्टरला #मनसे चा दणका ! या डॉक्टरची कसून चौकशी झाली पाहिजे, इथे इतर महिलांवर अत्याचार झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई पोलीस Mumbai Police
राष्ट्रभाषा | National Language30,948 просмотров • 3 месяцев назад

मरीन ड्राईव्ह बांधणारे आणि दादरची स्मशानभूमी दान देणारे श्रीमान भागोजी शेठ कीर, भारतात रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाणारे "फादर ऑफ मॉडर्न मुंबई नाना शंकरशेठ" यांसह असंख्य #मराठी लोकांनी मुंबई घडवली आहे. नंतर अपयशी राज्याचे परप्रांतीय उपरे इकडे स्थायिक झालेले आहेत. #मुंबई #Mumbai
राष्ट्रभाषा | National Language17,473 просмотров • 1 месяц назад

मराठी माणसा बघताय ना? सरळ गुजरात्याच्या हातात मुंबईचं महापौर पद देता आलं नाही म्हणुन #मराठी महापौर पद फक्त नामधारी, कारभारी तर गुजरातीच केलाय ना?....🙄🙆🏻♀️ #रिमोटवरचालणारीबाहुली Ritu Tawde .Devendra Fadnavis .Aaditya Thackeray Sanjay Raut Ambadas Danve Eknath Shinde - एकनाथ शिंदे Kishori Pednekar Sainath Durge Varun Sardesai
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.18,681 просмотров • 2 месяцев назад

कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार! किसी भी दबाव में आये बगैर, महाराष्ट्र के विद्यार्थियों के हित का निर्णय करेंगे! (भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन | मुंबई | 1-7-2025) Ravindra Chavan #Maharashtra #Mumbai #मराठी
Devendra Fadnavis73,464 просмотров • 1 год назад

धन्यवाद महापौर डिंपल मेहता.. हेच कारण होते शहराचा महापौर #परप्रांतीय नको, #मराठीच हवा अशी मागणी करण्यामागचे. शहरात अनेक #परप्रांतीयांनी हैदोस घातलेला असताना परप्रांतीय महापौरांना #मराठी माणसाचाच व्यवसाय अनधिकृत दिसला. मराठी एकीकरण समितीने परप्रांतीय महापौर आणि मेहताच्या घराणेशाहीला विरोध करत स्थानिक मराठी महापौर द्यावा यासाठी मोर्चा काढला म्हणून आज मराठी एकीकरण समिती नाव असलेल्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली. मराठी माणसाला व्यसवाय क्षेत्रात राष्ट्यावत उतरून आम्ही व्यसवाय करण्यास प्रोत्साहित करतो, बळ देतो ते आता उध्वस्त केले जात आहे.. मराठी माणसाला संपविण्यासाठीच यापुढे प्रयत्न केले जातील यात मात्र शंका नाही, इथे यांना हिंदुत्व आठवणार नाही कारण मराठी माणूस यांना हिंदू वाटत नाही. या कृतीचा जाहीर निषेध !!! मराठी माणसा जागा हो !!! #मिराभाईंदर #महापौर #मराठीद्वेष #डिंपलमेहता #जाहीरनिषेध #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti35,546 просмотров • 6 месяцев назад


