Video yükleniyor...
Video Yüklenemedi
2019 सारखं होतंय कायनु सर्वात मोठा पक्ष विरोधीपक्ष 🤣
154,492 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
9 Yorum

ज्या ज्या वेळी २०१९ होईल त्या त्या वेळी २० जून २०२२ होईल… नवीन एकनाथ शिंदे उभा राहील… काळजी नसावी.. १०५ आणि १३७ मधला फरक लक्षात ठेवा… 🖕🖕🖕

महाविकास आघाडीचा एवढा मोठा दारून पराभव झालाय की कार्यकर्ते कशातही सुख, शांती शोधा लागले आहेत

एकनाथ गेला अजित गेला तरी फडणवीस यांना कुणाचा बा आता CM पदावरून काढू नाही शकत

स्वबळावर सत्ता आणायची पण दुसरा कधी भाजपाशी युती तोडून बाहेर पडतोय याची वाट बघायची... निर्लज्ज नेटझ निर्लज्ज कार्यकर्ते

हसू येत मराठी मीडिया आणि त्यांच्या बातम्या फॉरवर्ड करणाऱ्यांवर.

21 परत विसरला.. सह्याद्री,हिमालय,चिवडा,लसूण

🤣🤣

Nay hot, asali swapna nako baghu, shighrapatan.

This seems all pre planned, Uddhav Saheb sent Shinde to BJP to get more seats and pawar Saheb sent Ajit for the same
