正在加载视频...
视频加载失败
#MPSC मधुन पोस्ट मिळालेल्या उमेदवाराची उंटावरून मिरवणूक..! #महसुल_सहायक 🎇✨
31,619 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
10 条评论

किती विचित्र आहे हे... Class C पदाची सरकारी नोकरी एवढी महत्वाची आहे का? आनंद होने स्वाभाविका आहे पण एवढा...🤔 IIT/IIM वर्षाला 1-2 कोटीचे पॅकेज घेणारे सुद्धा असं सेलेब्रेशन करत नाहीत.

साधा अराजपत्रित चतुर्थ श्रेणीचा कामगार झाला; तर एवढा जल्लोष. हा भयानक प्रकार आहे. जनतेच्या इन्कमटॅक्स वर पगार घेऊन जगणारा जनतेचा दीडदमडीचा नोकर बनण्यात कसला आलाय जल्लोष ? हे ग्रामीण भागातील पोरांचं वागणं अनाकलनीय आहे. काय तरी त्या सरकारी नोकरीचं खुळ. 😂😂😂😂 काय काय पहावं लागतयं

हा उंटावरूनच शेळ्या हाकणार 🤦♂️

महसूल सहायक ❎❎ लिपिक टंकलेखक ✅✅

पोस्ट मिळाली फक्त येवढेच प्रामाणिकपणाने काम करावे..गरीबाचा एक रुपया न घेता...

महसूल सहाय्यक हे कुठलं पद आणलं नवीनच?

यात एवढे नाचायचे काय कारण आहे ?

एक बया आहे इकडं. ती ठरवणर कोणी कशात आंनद मानायचा आणि कधी सेलिब्रेशन करायच. तुम्हा अमुक तमुक package वाल्यांना पण कागद घेऊन सरकारी कार्यालयात शिस्तीत लाईनीत उभ राहावं लागत या क्लास 3 कर्मचारीसमोर. याचंच सेलिब्रेशन समजा 🤣🤣🤣

आपल्याला स्वप्नांची चुकीची दिशा दाखवली जाते किंवा आपली नजरच मोठी नसते.

अत्यंत चुकीचे आहे,याचामुळे ग्रामीण भागातील अनेक मुले भरकटली आहेत.,mpsc एक फक्त नोकरी ची मार्ग आहे, याचा पेक्षाही अनेक चांगले मार्ग आहेत नोकरीचे

