Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

Taan mat lo re... पंतच होणार पंतप्रधान 🥱

25,085 просмотров • 10 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

उद्धव जी तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाच्या आणि लांगूलचालच्या रावणाचे दहन होणार म्हणजे होणार... आजचं उद्धव ठाकरे यांचे सडके आणि नासके भाषण झाले. हिंदुत्वाला तिलांजली दिल्यानंतर गर्दी कशी कमी होते याच उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले. आपल्या वडिलांकडून त्यांचे विचार तुम्ही घेतले नाहीत म्हणून तुमची ही अवस्था झाली आहे. अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमचे 44 आमदार तुम्हांला सोडून गेले नसते. उद्धव ठाकरे जी तुमच्या प्रचार फेरीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले. तुमच्या उमेदवाराबरोबर बॉम्बस्फ़ोटाचा आरोपी प्रचार करत होता. हे तुमचे हिंदुत्व. आपण चर्चा म्हणालात ना चर्चा होणार, तुमच्या भ्रष्टाचाराची आणि मतांसाठीच्या लांगूलचालनाची चर्चा होणार. मुंबईच्या गल्लीबोळात, नाक्या-नाक्यावर चर्चा होणार. तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाच्या आणि लांगूलचालच्या रावणाचे दहन होणार म्हणजे होणार.... #UddhavThackeray #Hindutva #Exposed #Mumbai #AmeetSatamWithMumbai ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray

Ameet Satam

32,382 просмотров • 9 месяцев назад