Loading video...
Video Failed to Load
महाराष्ट्र = पवार साहेब पवार साहेब = महाराष्ट्र
27,231 views • 2 years ago •via X (Twitter)
10 Comments

महाराष्ट्र = छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज = महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 🙏🙏

India is Indira, Indira is India... काँग्रेस चा तो माज जनतेने उतरवला, आता तुमची पाळी 😇

महाराष्ट्र..... वाकड्या तिकड्या...जातीवादी धेंडांचा..अजिबात नाही. महाराष्ट्र म्हणजे... शिवराय शिवराय.... म्हणजे महाराष्ट्र... लक्षात ठेव.... तुमची जागा दाखवणार तुम्हाला

४८ पैकी १० तरी खासदार आणि १०० तरी आमदार निवडून आले का कधी?? काहीही समीकरणे लिहिता उगाच...

बर झाल यानेच कबूल केले... महारष्ट्र याच्या आजोबांनी स्वतःची जहागिरी असल्यासारखं राजकारण करतोय... हेच मोडीत काढा.. या चोंग्याना कायमच घरी बस्वा. 4जुन नंतर न्यूज मध्ये याचा आजोबा दिसला नाही पाहिजे.. दर दिवशी उठून याच कीर्तन ऐकायला लागतंय.. राज्याचं प्रश्न केले बोंबलत.😡😡😡

भटकती आत्मा 😀😀

आता पर्यंत वाटत होतं महाराष्ट्र म्हणजे फक्त @OfficeofUT जी, मालकी बदलून घेतली का आपसमध्ये

महाराष्ट्र = छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज = महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी

अशी दोन चार माणस दाखवून काय फायदा चार जून नंतर वाकड तोंड दाखवायला पण जागा राहणार नाही परत एकदा रडायची प्रॅक्टिस कर

आर हे गलितल राजकरण झाल.. याला उभ्या आयुष्यात महाराष्ट्र समजला नाही.. यानी फक्त स्वार्थी बुजगावन राजकारण केल.. आत्ता फक्त पुढची बारामती ग्रामपंचायत निवडणूक.. साहेबांनी 2 सदस्य निवडून आणले..
