Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

ईशान्य मुंबईत आमचा विजय निश्चित!

76,482 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля KhadakSingh🚩
KhadakSingh🚩2 лет назад

ओ संजय @rautsanjay61 राऊत,खरच दम असेल तर राज्यसभेचा राजीनामा देऊन ,लोकसभेच्या रणांगणात याच ! मग दाखवू तुम्हाला विजय काय असतो ते ! 💪

Фото профиля BhikuMhatre
BhikuMhatre2 лет назад

आरम्भ है प्रचण्ड, बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आन बान शान या कि जान का हो दान आज इक “कमल के फूल" पे उतार दो! एक ही लक्ष्य.... संपूर्ण महा विजय 🚩🙏

Фото профиля Sameet Thakkar (Modi Ka Parivar)
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)2 лет назад

😎🔥 #ModiOneAGAIN #Modi2024 #Kotak4NorthEastMumbai

Фото профиля Trupti Garg
Trupti Garg2 лет назад

विकास हे भक्कास आघाडीच काम पण नाही..more power to you sir

Фото профиля पाटील™
पाटील™2 лет назад

संजय राऊत हा माणूस ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊ शकत नाही🤣🤣🤣🤣🤣

Фото профиля Hindu
Hindu2 лет назад

राऊतची एवढी लायकी नाही की तुम्ही त्याच नाव तुमच्या तोंडून घ्यावं! अशानेच आपण छोट्या किड्यांना मोठं करत असतो. संज्याला सांगा पहिले नगरसेवकाची निवडणूक जिंकून ये आणि मग खासदारकीचे स्वप्न बघ

Фото профиля धन-संपदा
धन-संपदा2 лет назад

या वेळी अमराठी उमेदवार नाही चालणार. योग्य मराठी उमेदवार द्या तरच मतदान करू 👍

Фото профиля सुशांत वाघ🇮🇳
सुशांत वाघ🇮🇳2 лет назад

संजय राऊत यांनी खरच निवडणुकीत उतरून दाखवावे मग कळेल किती लायकी आहे, जनता विकासाची कामे बघून NDA ला च पूर्णबहुमत देणार हे नक्की 💪

Фото профиля राहुल पवार 🇮🇳
राहुल पवार 🇮🇳2 лет назад

Raut बोलघेवड्या आहे.. वेळेवर पळून जाईल 🤣

Фото профиля The Analyzer (News Updates🗞️)
The Analyzer (News Updates🗞️)2 лет назад

अग्रिम शुभकामनाएं😄

Похожие видео