Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

कांगणे सरांनी टिल्लू राणेची बेक्कार इज्जत काढलीये!

45,865 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

6 Kommentare

Profilbild von Ashitosh Mechkar
Ashitosh Mechkarvor 1 Jahr

खरच आहे कुदळ फावडी अगदी JCB पण पुरवतो तुम्ही जा आणि जे करायचं ते करा...फक्त महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना यामध्ये घेवू नका, आणि सोबत स्वतःची पोर घेवून जा, स्वतःची पोर आमदार खासदार परदेशात शिकतात आणि गरीबांची पोर जेलमध्ये सडवतात राजकारणी 🤬

Profilbild von Prasad
Prasadvor 1 Jahr

"समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला श्रेष्ठ मानणारे बांडगूळ वाढलेत" चांगलाच फैलावर घेतल.

Profilbild von Amrit Mangesh
Amrit Mangeshvor 1 Jahr

महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने विशेषतः तरूणांनी हे समजून घेणे गरजेचं आहे. राजकारणातल्या काही नीच प्रवृत्ती तरूणांना भडकवत आहेत. स्वतःची लेकरं वातानुकूलित रूममध्ये ठेवत, सामान्यांच्या लेकरांना उपद्रव करायाला सांगत आहेत.

Profilbild von गणेश नांदुरकर GANESH NANDURKAR
गणेश नांदुरकर GANESH NANDURKARvor 1 Jahr

खरच खूप छान, 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

Profilbild von Komal Pimpale
Komal Pimpalevor 1 Jahr

Joker is looking funny…. Spoke about everyone except the ones rioting.

Profilbild von the_tech-guy
the_tech-guyvor 1 Jahr

हा कंगने YZ आह़े. aurangzeb's tomb is national heritage and and its expenses beared by our tax . It is developed with our money. It is done by the देशद्रोही Congress. This tomb must removed nation heritage from ASI..simple pathar is ok..

Ähnliche Videos