Loading video...

Video Failed to Load

Go Home

कुलगुरु ऑफिस ❌ भाजप कार्यालय ✅

24,242 views • 1 year ago •via X (Twitter)

9 Comments

Vishal 🇮🇳's profile picture
Vishal 🇮🇳1 year ago

नियम माहिती नाहीत आणि हे अडाणी लोक कॉलेज ला जाणार हद्द आहे!

Devendra's profile picture
Devendra1 year ago

आजकाल सगळ्यांना विकत घेणं खूप सोपे झाले आहे आणि भाजप ची तर जुनी सवय झाली आहे. मग कुलगुरू असो किंवा नेता असो.

KYA Kaorge naam jankar ... 🔮📿⚔️🗡️🚬's profile picture
KYA Kaorge naam jankar ... 🔮📿⚔️🗡️🚬1 year ago

प्रत्येक शासकीय कार्यालयात पण असाच प्रकार आहे थोर नेत्यांचे कमी आणि चोरांचे फोटो जास्त आहेत...

@सत्यमेवजयते's profile picture
@सत्यमेवजयते1 year ago

लाजा वाटत नाही का असल्या लोकांना ? खुर्चीवर बसूनच फोटो स्वीकारले. अरे किमान महापुरुषांचा तरी मान राखा. बाकी कुठल्याही राजकीय पक्षासमोर लोटांगण घाला, आम्हाला काहीही घेणे देणे नाही.

Born Rebel's profile picture
Born Rebel1 year ago

जो कधी शाळेत गेला नाही त्यांचा फोटो लावून ठेवलाय 🥴

No Name's profile picture
No Name1 year ago

WhatsApp Kara vdo

asm stock's profile picture
asm stock1 year ago

प्रत्येक सरकारी कार्यालय आणि प्रत्येक घरात ही दोन प्रतिमा/फोटो आणि यांचे विचार हे असलेच पाहिजेत.

Sameer Bamne's profile picture
Sameer Bamne1 year ago

Zabardast no 1

Prasanna's profile picture
Prasanna1 year ago

तुमची अक्कल पण तुमच्या नेत्यासारखीच आहे 💀 आरे देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहेत ते… 🔥

Related Videos