Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ होते तेव्हा हा अभंग ऐकावे खरंच जगायला बळ मिळते❤️🌼

24,925 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

3 Yorum

rajendra v kulkarni profil fotoğrafı
rajendra v kulkarni1 yıl önce

🙏🙏

Sudhakar Kirve profil fotoğrafı
Sudhakar Kirve1 yıl önce

Thx

Red profil fotoğrafı
Red1 yıl önce

मन इतकं अस्वस्थ झालं आहे आणि तुटलं आहे की अभंग सुद्धा परिणाम कारक ठरत नाही ए 🙂

Benzer Videolar

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाचा क्षण जेव्हा जेव्हा मनामध्ये येतो तेव्हा काळीज पिळवटून जातं, काही सुचेनासं होतं, काही दिसेनासं होतं... त्यादिवशीही चैत्र पौर्णिमा होती, महाराजांची प्रकृती खालावत जात होती, रायगडही गहिवरला होता. महाराजांच्या निधनाप्रसंगीचा हा सर्व इतिवृत्तांत मन हेलावून टाकतो. ह्या दुःखद प्रसंगाविषयी जेव्हा इतिहासकार आणि कादंबरीकार आपल्या विवेकबुद्धीला स्मरून इतिहासाच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता तो प्रसंग उभा करतात तेव्हा महाराजांचं अचाट व्यक्तिमत्त्व, त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे सवंगडी आणि त्यांची स्वामीनिष्ठा, स्वराज्याभिमान प्रकर्षाने जाणवतो. राजसाहेबांनी एका मुलाखतीत सांगितलेला... महाराजांच्या निधनाप्रसंगी त्यांच्या सवंगड्यांच्या भावना व्यक्त करणारा हा स्वामीनिष्ठा चितारणारा प्रसंग ऐकला कि कंठ दाटून येतो. #छत्रपती_शिवाजी_महाराज #हिंदवीस्वराज्य #मावळे

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

88,220 görüntüleme • 3 yıl önce