Video yükleniyor...
Video Yüklenemedi
ठाकरे ब्रॅण्डची बातमी होते तेव्हा… 🗞️
16,623 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
9 Yorum

आम्हा मतदारांना जे दिसतंय आणि कळतंय ते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या थिंक टॅन्कला कळत नसेल तर कठीण आहे. राज ठाकरेंची आताची टाळी देण्याची चाल हि कमळी क्लुप्ती आहे. शिवसेना आणि काँग्रेसमधील युती फोडण्याचा कमळी डाव आहे. राज ठाकरे फक्त कमळी स्क्रिप्ट प्रमाणे बोलत आहेत. # सावधान

मी यापूर्वीच या गोष्टीचं भाकीत केलं होतं. १)माविआ फोडण्याचा कमळी कावा २)राज ठाकरे कमळी स्क्रिप्ट प्रमाणे एकत्र येण्याबाबत बोलले ३)शिवसेनेने ते कळूनही सकारात्मक असल्याचं पसरवलं जेणे करून मनसे शिवसेनेला दोष देऊ शकणार नाही 👇

- Know Me

कमळी आणि मनसेचा मोठा डाव आहे. उद्देश : काँग्रेस आणि शिवसेनेची युती तोडण्याचा अजेंडा. (शरद पवारांना कमळीने मजबूर केलंच आहे). आता शिवसेना आणि काँग्रेसला वेगळं केलं कि कमळी मोकळी आणि बिनधास्त. कमळीने मनसेला एखादा तुकडा टाकला तरी मनसे कोपऱ्यात बसून चघळत बसेल. # सावधान

देशात 10 वर्षात बोटावर मोजता येतील मात्र 3 -4 प्रादेशिक पक्ष आहे जे घर गडी अटी शर्ती लाथाडून अस्तित्व साठी लढत आहे. नितेश कुमार,चंद्रबाबू ना देशावरून घरगडी सावट उतरवण्याची संधी होती,तरी त्यांनी हिमत केली नाही.तिथ उद्धव ठाकरे ची मदत संधी म्हणून मनसेला हे सावट हटवण्याची इच्छा आहे?

sattesathi satrashe saath original fakt ekch hindu hriday samrat i.e. balasaheb.... vishay sampla

जय महाराष्ट्राच्या मनात तेच दोघांच्याही ध्यानात चांगली गोष्ट👍🚩

@RajThackeray साहेब इकडे लोकांच्या मनात खूप संभ्रम तयार होत आहेत.. कमेंट बघा... विनंती आहे..

हे घे तुला बक्षीस चिंधीचोर लेंडुक उचल्या दलाल चायबिस्कुट्या ...
