Video yükleniyor...
Video Yüklenemedi
ठाणे। ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित 'गणेश दर्शन स्पर्धे'चा पुरस्कार वितरण सोहळा. (७ सप्टेंबर २०२६)
18,088 görüntüleme • 8 gün önce •via X (Twitter)
32 Yorum

Ganpati bappa morya

गणपती बाप्पा मोरया 🙏

こういうイベント、地域の活性化に繋がるね!

गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🙏🏼

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

जय गणेश 🚩🙏🏻

Koregaon park me sir bahut traffic jam hai pls help @CMOMaharashtra #pune #CJP this is what we get after paying high taxes @abhijeet_dipke

कला और जन-आस्था को सम्मानित करने वाली यह ऐतिहासिक परंपरा सामाजिक जुड़ाव का एक अद्भुत उदाहरण है।

खूप चांगला उपक्रम होता हा, जय गणेश 🙏🏼

गणपती बाप्पा मोरया 🚩🙏🏻

Such initiatives strengthen our traditions while bringing people together in the true spirit of Ganeshotsav. Heartiest congratulations!

🙏

गणेश दर्शन सप्ता पुरस्कार

🙏🙏🙏🙏🙏

Celebrating devotion, culture, and community spirit! Congratulations to all the winners of the Ganesh Darshan Competition.

गणपति बप्पा मोरया

A wonderful initiative by Shiv Sena, Thane, to encourage cultural participation and celebrate the grandeur of Ganeshotsav.

गणेश दर्शन स्पर्धा पुरस्कार वितरण 🙏🙏

गणेश मंडळांच्या कलागुणांना आणि सामाजिक भान जपणाऱ्या देखाव्यांना प्रोत्साहन देणारे हे हक्काचे व्यासपीठ आहे.

गणेशोत्सव मंडळे सामाजिक भान जपणारी केंद्रे बनली आहेत

स्थानिक कलाकारांच्या कल्पकतेला आणि गणेश मंडळांच्या सामाजिक जाणिवांना वाव देणारे हे अतिशय उत्कृष्ट व्यासपीठ आहे. हा पुरस्कार सोहळा प्रत्येक कार्यकर्त्याचा हुरूप वाढवणारा ठरला आहे.

Honouring creativity and devotion during Ganeshotsav is a beautiful way to preserve our rich cultural heritage. Best wishes to all participants!

मराठी सणांमध्ये यूपी,बिहारी,आणून भोजपुरी गाण्यांवर बाया नाचवल्यावर हे महाशय आता मराठी संस्कृती जपत असल्याचं चांगल PR करत आहेत 🤣 मोठ मोठी गणेश मंडळे परप्रांतियांना देऊन आपण गर्व बाळगत आहोत पण यातून खर तुम्ही स्वतःची ओळख विसरत आहात🫤 अस्थिर राजकारण नंतर भोजपुरीकरण काळ कठीण आहे.

सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐

सन्मान लोकपरंपरेचा 🙏🚩

गणपती बाप्पा मोरया 🙏

अशा स्पर्धांमुळे स्थानिक पातळीवर सांस्कृतिक एकोपा वाढून गणेशोत्सवाचा मूळ सामाजिक उद्देश खऱ्या अर्थाने यशस्वी होतो.

गणेश मंडळांच्या कलागुणांना आणि सामाजिक भान जपणाऱ्या देखाव्यांना प्रोत्साहन देणारे हे हक्काचे व्यासपीठ आहे

अशा स्पर्धांमुळे स्थानिक पातळीवर सांस्कृतिक एकोपा वाढून गणेशोत्सवाचा मूळ सामाजिक उद्देश खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. 🚩

Ganesh Darshan Competition

आनंद दिघेंचा नाव घ्यायच्या लायकीचे नाहीयेत तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमात बायका नाचवणारे बिनडोक राजकारणी आहात.

ठाण्यातील गणेशोत्सवाची भव्य परंपरा आणि मंडळांचे कौतुक करणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. सर्व विजेत्या मंडळांचे हार्दिक अभिनंदन
