Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

हिंदू असाल तर हा व्हिडिओ जरूर पहा 🚩

60,598 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Amruta 🇮🇳
Amruta 🇮🇳vor 2 Jahren

तुझा मालक रामाला ही मानत नाही आणि शिवराय कोण होते हे तर त्याला ठाऊक असेल की नाही शंकाच आहे. त्यामुळे दुसऱ्यांना अक्कल शिकवू नकोस ती तुझ्या मालकाला उधार दे. त्याला गरज आहे😂

Profilbild von कृष्णसखी🌷🚩🇮🇳
कृष्णसखी🌷🚩🇮🇳vor 2 Jahren

जय श्रीराम अन् जय शिवराय म्हणणाऱ्यांमध्ये वाद नाही म्हणून असले व्हिडिओ शेअर करून विवाद करायचा फालतू प्रयत्न करू नका! समजलं असेल तर जय श्रीराम🙏 जय शिवराय 🚩

Profilbild von Maloji .B
Maloji .Bvor 2 Jahren

जय श्रीरामचा रिप्लाय जय शिवराय दिला तर कोणीही ॲाफेन्ड होत नाही उगच काहीही गैरसमज पसरवत आहात

Profilbild von Rahul
Rahulvor 2 Jahren

ज्यांनी शिववडापाव बनवून शिवरायांच्या नावानी राजकारण केले त्यांच्या तोंडावर मार आधी हा विडिओ नेऊन. 😆😆

Profilbild von Saurabh Desai
Saurabh Desaivor 2 Jahren

बंद कर रे बेअक्कल भांडण लावणे हिंदू धर्मात, किती ही काहीही करा ह्यावेळी तुमची षड्यंत्र काही कामी येणार नाही

Profilbild von Vinayak Mumbai
Vinayak Mumbaivor 2 Jahren

लय भारी. मी प्रत्यक्षात हे जगतोय. कोणी मला जयशीराम बोलला तर मी गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रतिसाद देतो आणि समोरच्याला तो मराठी भैय्या जमाती असल्याची जाणीव करून देतो. कमळी अपप्रचाराला बळी पडलेले अनेक खजील होतात आणि उरलेले जन्मतः मुर्ख असल्याचं देखील कळतं

Profilbild von Dhananjay Palodkar
Dhananjay Palodkarvor 2 Jahren

पण तुमच्या पक्षाला प्रभू श्रीराम यांचे अस्तित्वच मान्य नाही,ज्यांना छ्त्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि पराक्रम माहीत नाही,ते आज प्रभू श्रीराम आणि छ्त्रपती शिवरायांचा व्हिडिओ टाकतात हा बदल खूप मोठा आहे

Profilbild von Qasim Ali Sayyed
Qasim Ali Sayyedvor 2 Jahren

जय शिवराय!

Profilbild von Adv Naresh M Pathak
Adv Naresh M Pathakvor 2 Jahren

झाले का विभागणी का अजुन काही आहे..🤔🫣 कुठे आणून ठेवलय राव महाराष्टला?🤦‍♂️🤦‍♂️

Profilbild von E@*cuodp'awyx' (मोदी का परिवार)
E@*cuodp'awyx' (मोदी का परिवार)vor 2 Jahren

जय श्री राम जय शिवराय ..... चला bjp मुळे goodmorning, hello, म्हणारे लोक जय शिवराय तरी म्हणू लागले.....यालाच #acchedin म्हणतो. #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar

Ähnliche Videos