Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

तासगावकरांनो तुम्हाला विनंती

27,449 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Bhushan Patil
Bhushan Patil1 год назад

ह्या शुत्तू च ऐका... याच मतदान कुठे आहे ते विचारा आधी.. इलेक्शन आलं की दोनच कुत्रे लै भुकता...एक जर्मन शेफर्ड आणि गावठी काळ कुत्र.

Фото профиля Professor.......
Professor.......1 год назад

Jatiwadi Patil chya porala naka niwadu... Khairlanji yachya kalat zali... Vote for VBA.. Jaibhim JaiBharat

Фото профиля artist
artist1 год назад

तास गाँव करानो हा कधीच भारता मधे येणार नाही हा कधीच मतदान करत नाही हा भारताचा नागरिक नाही तर ह्याचे ऐकू नका.. तुम्हाला ज्याला मतदान करायचे आहे त्याना करा पण ह्या असाल्या उपरे, जे आपल्या मतीला सोडून गेले त्यांचे ऐकू नका....

Фото профиля Warrior
Warrior1 год назад

आर आर पाटलांच्या नावावर दोनदा निवडून दिले लोकांनी... आता बास झाले...

Фото профиля Haji G.husen Bujruk
Haji G.husen Bujruk1 год назад

रोहित दादा पंधरा-वीस हजार मतांनी विजयी होतील.

Фото профиля 𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🧑🏻‍💻
𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🧑🏻‍💻1 год назад

रोहित पाटील नक्की निवडून येणार आहेत.ज्युनियर आर आर पाटील..🔥💐

Фото профиля The_Dark_Knight
The_Dark_Knight1 год назад

संभाजी भिडे यांना सांगली दंगलीतील गुन्ह्यातून कोणी वाचवले गजाभाऊ? प्रामाणिक शाहू,फुले,आंबेडकर वादी असाल तर याचे उत्तर द्याल..

Фото профиля Akash
Akash1 год назад

तरूण नेतृत्व @rohitrrpatilncp नक्कीच भरघोस मतांनी निवडून येतील.

Фото профиля Vikas
Vikas1 год назад

@gajabhauX

Фото профиля शेतकरी 🙏🚩
शेतकरी 🙏🚩1 год назад

अगदी बरोबर रोहित पाटील मधी आबांची छबी दिसते,,

Похожие видео