Video yükleniyor...
Video Yüklenemedi
माझी नम्र विनंती...🙏
56,956 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

तुम्ही मासलिडर आहात.तुम्हाला पक्षाची गरज नाही.स्वताहा मैदानात उतरा तुमचाच पक्ष तूमच्या मागे लागेल पद घ्या म्हणून.आळस आणि over confidence बाजूला ठेवा.स्वतःसाठी नाही तर त्या भोळ्या बाबड्या लोकांसाठी मैदानात उतरा.माझ्यासारखे असंख्य भाऊ तुमच्या सोबत आहे.बघू कोण कशी दखल घेत नाही.

पंकजाताई तुमच्या राजकिय कार्यकिर्दीत खूपदा पोषक वातावरण तयार झाले पण तुमचा आळस आणि दुसऱ्यावर जास्त विश्वास ठेवणे नडले आणि तिथेच घात झाला.साम दाम दंड भेद वापरून तुम्हाला राजकारण करणे जमत नाही.पवन कल्याण सारख्या कडून काहितरी आदर्श घ्या आणि कामाला लागा.

पक्षाने पुनर्वसन करूदेत नाहीतर नाही.पण,विधानसभेला तुमची भूमिका ही किंगमेकरची असणार आहे.

भाजप पक्षातून बाहेर पडा घ्या ठाम निर्णय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारसाहेब यांच्या पक्षात प्रवेश करा,पंकजाताई प्रितम मुंडे यांनी फडणवीस भाजप मेते धनंजय तुमच राजकीय अस्तित्व संपुष्टात आणत आहे.@Pankajamunde कराडला मंत्रीपद दिल गेम खेळत आहेत

तुम्ही रडत भावनिक साद घालंन बंद करा आता... हे नेते कधीच आत्महत्या करत नाही, करतात ते मूर्ख कार्यकर्ते....अरे भावांनो यांना ओळखा आता... तुमचा जीव खूप मोलाचं आहे तुमचा परिवारा साठी....हे लोकनेते म्हणारे फक्त 2 शब्द बोलून मोकळे होतात....

ताई आपण आमदासरकी खासदारकी हरला, पक्षा साठी मागील काही दिवसात काहीच आपण काम केले नाही आणि अपेक्षा कि आपण महाराष्ट्र च्या लोकप्रिय नेत्या आहेत🤔🤔🤔 आपण आता थांबावे, दुसऱ्यांना संधी द्या , सगळेच पदं तुम्हाला पाहिजे असे कसे चालेल

अशा घटना जर वारंवार घडत असेल तर ताई यावर एकच उपाय आहे तुम्ही आता निवडणूक लढू नका एकतर लोक तुमच्या विकास कामावर खूप नाराज आहे

राजकारणात हार जीत होतच असते.आपण आपल्या नेत्याशी एकनिष्ठ राहणे हेच लोकशाहीचे अस्तित्व आहे.परंतु,खचून जाऊन आत्महत्या करणे हे लोकशाहीत योग्य पाऊल नाही.कारण दिवस रोज उजाडत असते म्हणून निराश् होणे योग्य नाही.

आत्महत्या करणारे मुर्ख आहेत की महामुर्ख ?? निवडणुकीत पराभूत झाले म्हणून कधी राजकीय नेते आत्महत्या केलेल्या पाहील्यात का ??

महाराष्ट्रात लोकांनी नेत्यासाठी जीव द्यावेत असे पहिलेच उदाहरण मी आज आमच्या बीड जिल्हात बघतोय.पक्षाला दखल घ्यायची तेव्हा ते घेतील पंकजाताई तुम्ही घरदार सोडा आणि बीड जिल्हा पिंजून काढा.अशी घटना जर दक्षिण भारतात घडली असती तर आतापर्यंत यात्रा काढली असती.
