Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

वाह अतिशय सुंदर वागणं 👌

46,863 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 41

Фото профиля Abhi Patil
Abhi Patil1 год назад

हा बरोबर….तुमच्या पक्ष्यांच्या कार्यक्रमाला पण असलच चालू असत फक्त तेव्हा पक्षाचे झेंडे हातात असतात….

Фото профиля Sunaina Holey
Sunaina Holey1 год назад

कधीच नाही. आम्ही शिकलेले लोकं आहोत

Фото профиля Abhi Patil
Abhi Patil1 год назад

मराठा समाज शिकलेला नाय म्हणायचं आहे का?

Фото профиля AnTuPe🇮🇳 (मोदीजींच कुटुंब)
AnTuPe🇮🇳 (मोदीजींच कुटुंब)1 год назад

@SunainaHoley हो, शिकला असता तर असं वागून शिवरायांना लाज आणली असती का??? अक्कल शून्य असल्याचे वागण आहे हे

Фото профиля Abhi Patil
Abhi Patil1 год назад

@SunainaHoley अरे वाह वाह…..तरी म्हणल अंधभक्त कसे काय आले नाहीत अजून….अंधभक्तांच्या अक्कलेपेक्षा तर चांगलीच आहे…..

Фото профиля AnTuPe🇮🇳 (मोदीजींच कुटुंब)
AnTuPe🇮🇳 (मोदीजींच कुटुंब)1 год назад

@SunainaHoley मला वाटलं तू अंधभक्त आहेस, जरांडे चा 😂😂😂😂😂

Фото профиля Abhi Patil
Abhi Patil1 год назад

@SunainaHoley अंधभक्त कोणाला म्हणतात जगाला माहितीये….इथे ३-४ जण कमेंट पण करतील अंधभक्त कोण ह्या प्रश्नावर आले मोठे पक्षाची बाजू घेणारे 😂😂🤣

Фото профиля RobinHood
RobinHood1 год назад

माणसाने अशिक्षित असणे चूक नाही पण असंस्कृत असणे निश्चितच काळीमा फासणारी गोष्ट आहे

Фото профиля ~ Mr_Perfect ~
~ Mr_Perfect ~1 год назад

धक्का लागून एखादा ट्रेनखाली आला आणि गचकला की लगेच सरकार ला शिव्या द्यायला मोकळे…!!!

Фото профиля Justlight
Justlight1 год назад

पण अशे धंदे नाही करत जसे कांवड यात्री करतात

Фото профиля Dimagi-Bapat
Dimagi-Bapat1 год назад

जळफळाट चालू ठेव तुझा... 🤣🤣🤣 मराठ्याना घंटा फरक पडतोय...

Фото профиля Atul Sathe
Atul Sathe1 год назад

I think it's a part of bigger plan to intentionally do such things so police will use force and some other destructive forces will use it as excuse and start the rampage and riots like situations..

Фото профиля Viraj Deshmukh
Viraj Deshmukh1 год назад

तोंड उघडण्यासाठी नाक दाबावच लागतं ताई.

Фото профиля Sunaina Holey
Sunaina Holey1 год назад

वाह सुंदर. हेच शिकवलंय का तुला ?

Фото профиля कुमार किशोर चिकणे
कुमार किशोर चिकणे1 год назад

हे असले करण्यापेक्षा कधीही चांगलेच

Фото профиля The Bharat Voice 🇮🇳
The Bharat Voice 🇮🇳1 год назад

इतना बड़ा महाराष्ट्र का महोत्सव चल रहा है और भीख मांगने वाले रेल का रास्ता रोके खुशी मना रहे है वाह 🤬

Фото профиля Rohit Mate
Rohit Mate1 год назад

आंदोलन वगैरे ठीक, पण संगमेश्वर कडून चाकणला जेव्हा मोर्च्यात सहभागी व्हायला गाड्या भरून लोक येत होते, रस्ताभर प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या फेकत होते...आंदोलन करा ना, कचरा का करत आहेत?

Фото профиля आत्मनिर्भर 😊
आत्मनिर्भर 😊1 год назад

गरीब आहे तर इतक्या fortuner, luxury गाड्या आणल्या कुठून समजत नाही

Фото профиля chandrakant S K
chandrakant S K1 год назад

पण हे खूप भारी आहे.....

Фото профиля Shirish Deshmukh
Shirish Deshmukh1 год назад

जी लोक स्वकर्तुत्वाने, कोणत्याही आरक्षण न घेता मिळवलेल्या नोकरीला जाण्यासाठी जाणार असतील त्यांच्यात अडचणी निर्माण करणे कारण यांना आरक्षण हवे आहे. म्हणजे 10% पुरत नाही, जास्तीचे आरक्षण. "आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे." चालू द्या. महाराष्ट्र पाहतोय

Фото профиля MH-23
MH-231 год назад

काकू तुम्हाला सोयरिक करायची आहे काय ?

Фото профиля Maratha Newz
Maratha Newz1 год назад

Real Maratha people don’t do this

Фото профиля Shekhar🇮🇳
Shekhar🇮🇳1 год назад

हे आंदोलन नाही. हि फालतुगिरी सुरू आहे.

Фото профиля काय चाललंय काय!!!
काय चाललंय काय!!!1 год назад

धर्मा बद्दल तुला जराशी तरी अक्कल आहे का?,धर्म म्हणजे काय?हिंदुत्व म्हणजे काय?हे शिकून ये मग असे मॅसेज टाक,आणि बाळा पुस्तकातून शिक!!!! whatsapp वरून nahi!!!!

Фото профиля The Hindu Jedi
The Hindu Jedi1 год назад

Now I understand why people say "Marathwada is Bihar of Maharashtra"

Фото профиля Bilwa
Bilwa1 год назад

उद्या सोमवार..

Фото профиля Sunaina Holey
Sunaina Holey1 год назад

Hardworking people will suffer

Фото профиля Bilwa
Bilwa1 год назад

मुंबईतील लोक सहनशील असतात फक्त कडेलोट झाला की मग काही खरं नसतं..

Фото профиля pranav
pranav1 год назад

देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने आंदोलकांन साठी मिळणारी पाण्याची व्यवस्था आणि खाण्याची व्यवस्था जाणून-बुजून बंद केली असं सगळीकडे पसरवलं जात आहे त्यात कितपत पथ्य आहे?

Фото профиля SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA1 год назад

अरे अरे अरे...सर्वसामान्य माणसाला त्रास देण्यात यांना काय समाधान मिळत असेल बरं?तेही गणेशोत्सव काळात? 🤔

Фото профиля Satish Dakhore
Satish Dakhore1 год назад

मराठ्यांनी हिच्या घरी जाऊन नाचायला पाहिजे का मग???

Фото профиля Keshav Moharir
Keshav Moharir1 год назад

मुंबई ला असले तमाशे करून मराठ्यांनी स्वतःची इज्जत घालवण्यात हातभार लावला आहे.

Фото профиля Jitu🇮🇳
Jitu🇮🇳1 год назад

Faltu loka

Фото профиля द_जागृत_
द_जागृत_1 год назад

झतुले !?

Фото профиля johnwick077
johnwick0771 год назад

तुझी गुर्मी बघ कशी उतरेल इथून पुढच्या निवडणुकीत बघ तुझ्या चाणक्याला निवडून आणून दाखवच मराठा समाजा विरोधी पोस्ट करताय काय it cell च्या कुत्र्यानो 🐕

Фото профиля Virenn
Virenn1 год назад

😡😡

Фото профиля Unfiltered Indian
Unfiltered Indian1 год назад

😂😂😂😂 संघर्ष योद्धा च विचार सारणी जी आहे त्या वरून हेच अपेक्षित आहे

Фото профиля Rashmi
Rashmi1 год назад

This kind of nonsense should not be tolerated...it's a planned circus...no educated person with behave this way 🤬🤬

Фото профиля Rafiz
Rafiz1 год назад

Who is funding them?? Why can't they work hard like the rest of us? Who is paying for this chaos? Why are they adamant on dividing Hindus.

Фото профиля Ordinary Man
Ordinary Man1 год назад

नुसता धिंगाणा चालू आहे या लोकांचा

Фото профиля kcbhilwaria
kcbhilwaria1 год назад

spreading social anarchy, ruckus all over public places, destroying public property is the easiest means to disturb public life which people in every state are experts in and feel proud in doing so and their number is increasing day by day. they get nothing in return in MODIRAAJ.

Похожие видео