Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

धन्यवाद, मा. राजसाहेब…

30,679 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

9 Kommentare

Profilbild von शून्य°🕉️🇮🇳
शून्य°🕉️🇮🇳vor 2 Jahren

अण्णा खरंच जनतेची कामं केली असती तर असल्या भाड्याच्या पक्षाच्या सुपारिविरांना बोलवायची गरज नसती पडली.... निवडून येणार तर फक्त धंगेकर 💯💯

Profilbild von sandeep  k. salunke
sandeep k. salunkevor 2 Jahren

भाजपची एव्हढी वाईट परिस्थिती.... बघवत नाही भाषण करायला भाड्याने माणसे आणावी लागत आहेत 😂😂😂😂

Profilbild von Citizen Of India🇮🇳
Citizen Of India🇮🇳vor 2 Jahren

Fatwa shabd pan Musalman yanch kadun chorle 🤣🤣

Profilbild von Common Investor
Common Investorvor 2 Jahren

राजगर्जना.... आता उठणार सकाळी....🤣🤣🤣

Profilbild von Arjun Jamdade
Arjun Jamdadevor 2 Jahren

वारकर्यांवर्ती लाठीचार्ज केला ते हिंदू न्हवते का? मणिपूर मधे महिलांची नग्न धिंड काढण्यात आली ते हिंदू न्हवते का अंतरवली सराटी मधल्या भगिनी हिंदू न्हवते का? पुणे बकाल होत होते अस्ताव्यस्त वाढत होते तेव्हा पुण्यात सत्ता कोणाची होती? पुण्याच्या ट्रॅफिक मधे हिंदू नसतो का?

Profilbild von Chandrshekhar
Chandrshekharvor 2 Jahren

त्यांना मतदान पडत नाही म्हणुन लोकांची तळी उचलयाला लागत आहे . यावर 1 वाक्य आठवलं उठ दुपारी वाजव सुपारी

Profilbild von Kishor
Kishorvor 2 Jahren

Mat milel ka saheb pn 😂😜😜😜aso abhinandan tumh sabha baddal

Profilbild von Vikas Borkar
Vikas Borkarvor 2 Jahren

हिंदुत्ववादी खासदार भेटणार पुण्याला 4जून ला

Profilbild von Aditya ⚡
Aditya ⚡vor 2 Jahren

असं वाटलं होत राज ठाकरे यांची सभा आज तर होत नाही कारण पाऊस येत होता...पण जसं जसं प्यास थांबला तशी गर्दी जमायला लागली आणि शेवटी गर्दी एवढी जमली की मैदान तुडुंब भरले आणि फूटपाथ पण भरले.... ही आहे राज नावाच्या वादळाची जादू... 🙌🙌🔥🚩

Ähnliche Videos