Loading video...
Video Failed to Load
नम्र आवाहन.
185,628 views • 4 days ago •via X (Twitter)
27 Comments

एका सजग आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाने कसं वागावं, याचं उत्तम उदाहरण आज राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांसमोर ठेवलं आहे. येत्या एक-दोन महिन्यांत दुष्काळाच्या भीषण झळा बसल्यानंतर जागं होण्यापेक्षा, संकटाची चाहूल लागताच सावध होऊन उपाययोजना करणं कधीही उत्तम. कारण खऱ्या नेतृत्वाची ओळख संकट आल्यानंतर धावपळ करण्यात नाही, तर संकट येण्यापूर्वीच जनतेला सावध करण्यात आणि त्यावर उपाय शोधण्यात असते.

दिया मिर्झा एवढे फटाके बघून दोन दिवस दुःखी होऊन फक्त मटण खाईल बिचारी

ह्या निर्णयाने व त्या मागच्या संवेदनाशील विचाराने तुम्ही आमचे मन जिंकलेत. ह्यावर्षी दिवाळीची पणती मंदपणे प्रकाशीत होऊ देत.🙏🙏

Maharashtra madhe ekmev neta ahe sadhya tari jyala paristhiti cha bhan ahe.. @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4India yana dev sadbuddhi deo..

योग्य निर्णय हा दुष्काळ खरच फार जास्त त्रासदायक आहे फक्त लक्ष्मीपूजन आणी इतर धार्मिक विधी करून देवाला साकड घालावे की आमच्या राज्यात आलेले संकट पार पाडायची आम्हाला शक्ती दे

ग्रामीण महाराष्ट्राची काळजी करणारा नेता 🙏

@mnsvideos

सकाळी सकाळी सुभप्रभात सर 🫡 दीपोत्सव न करता फराळ वाटप करा साहेब

@SandeepDadarMNS सर आता ते मशिदी वरचे भोंगे काढायला जे आंदोलन केल होत एखाद आंदोलन आता मशिदीवर भोंगे लावायसाठी आंदोलन करा 😂😂

गेल्या 15 दिवसा पासुन mohd ali road कडे काही कारना मुळे पाणी उपसून जात आहे. Bmc la कळून सुद्धा अजून पर्यंत काही केला नाही. अशी आहे आमची bmc, ह्यांना काही फरक पडत नाही

♥️🚩

Well said 🙏🙏

Perfection of camera frame 👌

Attitude like Maharashtra Chief minister

Only leader who first think about Maharashtra and its people and then think about votes 💯

जय महाराष्ट्र..🚩

Saheb 🙏 #JaiMaharastra #JaiBhavani

भारतीय जनता पक्ष सत्तेत असून कुठे गरबाच आयोजित कर तर कुठे छट पूजा आयोजित कर, म्हणजे महाराष्ट्रातील आमच्या शेतकरी बांधवांच्या समस्यांपेक्षा भाजपला परप्रांतीय उत्सव महत्वाचे आहेत.

@abhisanket ❤️

Why he tweets in pure Hindi.

❤️

सर, आपणही एक फंडरेझर का आयोजित करत नाही? छोटे-मोठे यूट्यूबर्स जर एवढा मोठा निधी उभारू शकतात, तर तुम्ही तर लोकप्रतिनिधी आहात. तुम्हीही पुढाकार घेऊन फंडरेझर आयोजित करा आणि जमा होणारा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त लोकांच्या मदतीसाठी द्या. 🙏

मेलेली लोकांना कसलं आवाहन करता #महाराष्ट्र गुजरात चा गुलाम

♥️♥️

This man deserves a Chance in Maharashtra!

good decision..... 🩵

Sir ji aapne dill jeet liya...yahaan aapne marathi, bhaiya nahi kiya. Maharashtra k nagrik k liye vinanti kiya...kadhi asa vichar hi kela nahi ki koi politician swatah itna deep sochenge. Aapko aur aapke iss karya ko manacha mujra...🙇👌
