正在加载视频...
视频加载失败
पुण्याची ट्रॅफिक समस्या 4 वर्षात सुटणार... ???
22,247 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
10 条评论

मागील दहा वर्षापासून हेच सांगत आहेत.. म्हणजे तू पाच मिनिट वाट बघ मी एक तासात आलो...

Since 15 years pune is suffering, precious time and part of life is wasted in traffic, stress and frustration and they need 4 more years to solve the problems...#Shame

If this is his level of understanding of Pune's traffic situation then we can't be saved! We are done!

In each corner of pune roads are dug up unnecessarily without any logic. Since 90’s pune roads have risen by 4-5 feet a perfect reason for flooded during small downpour, wasting money of river development front

देवाभाऊ, छान प्लानिंग आहे आणी वेळ लागेल हे मान्य आहे. पण पुणे ते लोणावळा मार्गावर जो सोमाटणे टोल नाका आहे, तो अक्षरशः नरक झालाय. तिथे खाजगी वाहनांना जरी टोल बंद केला तरी ८०% समस्या सुटेल. ३१ किमी अंतरावर पुन्हा लोणावळा नाका आहेच. कमीत कमी ६० अंतर असायला हवे. @Dev_Fadnavis

He was cm for 5 years and dcm for 2 plus years in last 10 years with PMC and center also having same party .. even the orchid hotel to Hinjawadi phase 1 road is not yet finished and all exits to city become from worse to worst .. need to take such intent with pinch of salt

असे हजारो सेमिनार करा , पैसे घाला, कन्सल्टंट नेमा, प्रोजेक्ट प्लॅन घ्या, पण जो पर्यंत लोक नियम पाळत नाही आणि त्यांना कायद्याची भीती होत नाही तोपर्यंत सगळे मुसळ केरात जाणार. आता विश्वास राहिला नाही.

खरं की काय..काय सांगताय राव..अवघड आहे

Joke of the year 2025!

40 years lagtil.
