Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

बदल घडणार, पुणेकरांची प्रत्येक समस्या सुटणार..!

28,669 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 33

Фото профиля Sandeep Udmale
Sandeep Udmale1 год назад

वाटोळे व्होण्याची वेळ आलीय...... कसला बदल घडवणार दादा जनता मूर्ख आहे का....❓

Фото профиля स्पिकअप Speakup - 📢
स्पिकअप Speakup - 📢1 год назад

बदल घडणार, पुणेकरांची प्रत्येक समस्या सुटणार..! कारण मनपा निवडणूक आहे तोंडावर, बरोबर ना..!

Фото профиля Sujitt Kulkarni 🇮🇳
Sujitt Kulkarni 🇮🇳1 год назад

दादा, पुण्याइतका दुजा भाव कोणत्या शहराला मिळाला नसेल. चांगले रस्ते नाहीत, वाहतूक कोंडी नेहमीचीच आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग नावाला नाही. पोलिसांचा भ्रष्टाचार रोज वाढतोय पण कोणाचा दरारा नाही. नवीन बांधकामे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बंद करा. १००% बंद करा. वाट लागली आहे हो..

Фото профиля KK
KK1 год назад

Sir , we need your help in getting possession of home in Kharadi, Pune by the project name Vertillas. It’s stuck since 13 years. Builder is just not responding to any of the homeowners and RERA,EOW,CP office nothing js working out. There are total 144 families affected.

Фото профиля कोकणी माणूस
कोकणी माणूस1 год назад

या समस्या आजच्या नाही आहेत, खूप आधी पासून हिंजवडी मध्ये समस्या आहेत, कोणी लक्ष देणार नव्हते, शरद पवार साहेबांमुळे IT park aala tr जपला पाहिजे तुम्ही

Фото профиля Hemant Techie
Hemant Techie1 год назад

Nagpur lobby thinking ignoring Mumbai Pune infra will automatically shift projects over there whereas companies simply shifting out to Gujarat, Hyderabad, Bengaluru & Chennai. Net Net huge loss to Maharashtra jobs & GDP 🤔🤕🤦🏻

Фото профиля Manish Newaskar
Manish Newaskar1 год назад

दादा, कृपया हडपसर - मुंढवा मधील ट्रॅफिक समस्येवर सुद्धा लक्ष द्यावे. रोज हजारो लिटर पेट्रोल/डिझेल, वेळ आणि पैसे वाया जात आहे. फक्त तुमच्यातच ती ईच्छा शक्ती आहे आणि तुमच्या शिवाय इतरांना हा प्रश्न सुटणार ही नाही.

Фото профиля TRUE BHARAT
TRUE BHARAT1 год назад

नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेसाठी मेहनत करणारा खरा मैदानावरचा माणूस.🙏🙏🙏🙏

Фото профиля Deeppak Khonde
Deeppak Khonde1 год назад

चाकण येथील वाहतूक कोंडी साठी पण काही तरी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे, उड्डाण पूल होईपर्यंत खुप वेळ लागेल, परंतु सध्या दिवसा/ रात्री/ सकाळ दुपार संध्याकाळी कोणत्याही वेळी चाकण येथे वाहतूक कोंडी दररोज होत आहे आणि लाखो लोकांना या त्रासातून जावे लागत आहे.

Фото профиля Navnath Thakur
Navnath Thakur1 год назад

Mumbai Pune express la service रोड che खड्डे पडले आहेत थेट मुकाई चौक पर्यंत तेही बघा

Фото профиля Lavkesh
Lavkesh1 год назад

Dada full in action. But dada is still far away from Hinjawadi phase 1 pathetic conditions for which gram panchayat is responsible & none of them are bringing their issues for obvious reason. Just see the condition. Also land acquisition issues creating bottleneck.

Фото профиля Mr Pawar
Mr Pawar1 год назад

बदल घडवा. आपल्याला सुसंस्कृत समाज पहायचा आहे. सध्या महाराष्ट्रात ते राहिलेले नाही. खूप वाहतूक कोंडी आहे. मी जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा मला या धोक्याचा सामना करावा लागतो.

Фото профиля सुहासराजे रावणराव मेटे
सुहासराजे रावणराव मेटे1 год назад

व्हिजनरी नेतृत्व

Фото профиля Bony Uppal ਬੋਨੀ ਉੱਪਲ
Bony Uppal ਬੋਨੀ ਉੱਪਲ1 год назад

Dada, has the internet and Cell phone network turned down with jammers on SB Road, behind JW Marriott in Shivaji Housing Society.

Фото профиля Wagholi Welfare Foundation
Wagholi Welfare Foundation1 год назад

माननीय दादा वाघोली मध्ये पण बदल हवा आहे!! रोज लाखो वाहन ट्रॅफिक मध्ये अडकतात ... कृपया आपण लक्ष घालावं @OfficialPMRDA @PMCPune #वाघोली #Wagholi

Фото профиля Anurag
Anurag1 год назад

राधा चौकात पण या कधी सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये सकाळी ९ ते ११

Фото профиля Non_Serious_Trader🇮🇳
Non_Serious_Trader🇮🇳1 год назад

दादा, पुणेकरांना जरा शिस्त पण लावायची गरज आहे….सिग्नल मोडणाऱ्याना वर कारवाया करा….#Dailygyan

Фото профиля Swapnil Satam
Swapnil Satam1 год назад

सर एक नम्र विनंती जस आपण पुणे शहराकडे बारकाईने लक्ष देता तसेच लक्ष, एकदा मुंबई शहराकडे द्यावे जशी शासकीय यंत्रणा आज सकाळी ६ वाजल्यापासून कामाला लागली आहे आणि प्रत्यक्षात जमिनीवर काम होताना दिसत आहे तसेच काम मुंबईत व्हावे हिच अपेक्षा आहे. कारण मुंबई बकाल झाली आहे.

Фото профиля 𝓢….
𝓢….1 год назад

Reelstar dada is back

Фото профиля Taurus
Taurus1 год назад

Saheb .. you are doing a gud job but the attitude of the administration is pathetic.. your vision is not driven by the administration.. there’s a huge corruption.. if the same continues the IT companies will leave Pune to new places which offer bettter road and infrastructure

Фото профиля I 💕 LOVE 😘 U
I 💕 LOVE 😘 U1 год назад

इतके वर्षे उपमुख्यमंत्री राहूनही ही दशा पुण्याची.......

Фото профиля Panny
Panny1 год назад

दादा कात्रज कोंढवा रोड चे काम पण मार्गी लावा खूप ट्रॉफी होते संध्याकाळी.

Фото профиля Anju
Anju1 год назад

Not because of Infra IT companies r moving out of, raj thakrey goons r beating nd threatening non Marathi IT professionals so people have requested to transfer or shift companies. Fight Over Marathi speaking will destroy MH, foreign investment is not coming too in MH .

Фото профиля Deepak S. Kulkarni
Deepak S. Kulkarni1 год назад

दादा, चाकणकडे पण लक्ष्य असूद्या....एक भेट चाकणला पण द्यावी

Фото профиля IndiaGeoTrade₹ 🇮🇳
IndiaGeoTrade₹ 🇮🇳1 год назад

आधी स्वतः छत्री धरा आणि मग बोला. 🤨

Фото профиля ajay patil 🇮🇳
ajay patil 🇮🇳1 год назад

@AjitPawarSpeaks पालकमंत्री पदाची खरी व्याख्या काय असते असे जर मला कोणी विचारले तर पुणेकर या नात्याने मी दादांच्या काम आणि नाव सांगतो

Фото профиля The ViChi
The ViChi1 год назад

ट्रॅफिकची समस्या सोडवायची असेल तर रस्त्यांची रुंदीसोबत लांबी देखिल वाढली पाहिजे. म्हणजेच जोपर्यंत नविन पर्यायी रस्ते तयार होत नाहीत तोपर्यंत हिंजवडी सुधारणार नाही.

Фото профиля Gaurav Gavali
Gaurav Gavali1 год назад

Thank you @AjitPawarSpeaks sir coming early in the morning otherwise ..we have habit to stuck in the traffic for VIP coming (CM, VCM, PM, VPM) & Stop common people for no reason.. thanks again sir!

Фото профиля Tamal
Tamal1 год назад

India's biggest Auto hub Chakan's 70%+ officers stay at Moshi area with families. Dehu -IT Chawk is highly conjusted. 9 KMs Road takes 60 mins drive! Chakan, Dehu Rd, Kadalbari etc area horrible. People r moving out from long. Pl address Thanks 🙏

Фото профиля TrendSetter_4U
TrendSetter_4U1 год назад

Only दादा

Фото профиля Pramod Gunjal
Pramod Gunjal1 год назад

एवढ तुम्ही करणार मग तुमचे त्या भागातील आमदार काय करणार

Фото профиля Swapnil Nakate 🇮🇳
Swapnil Nakate 🇮🇳1 год назад

तुम्हीच करू शकता 🙏🏻 बाकी बोलघेवडे

Фото профиля Sachin R Sadavarte
Sachin R Sadavarte1 год назад

कधी???... नुसता व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत शो बाजी

Похожие видео

नेहमीप्रमाणेच, शनिवार दिनांक २५ जुलै २०२६ रोजी धाराशिव येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार पार पडला… संकटातून मार्ग काढण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठीच हा जनता दरबार असतो आलेल्या प्रत्येक तक्रारीकडे, प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने पाहिलं. संबंधित विभागांशी त्वरित संपर्क साधत अनेक समस्यांवर जागेवरच तोडगा काढला. जनतेचे प्रश्न म्हणजे माझी वैयक्तिक जबाबदारी! आपल्या भागातील प्रत्येक नागरिकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमीच सज्ज आहे… आणि असेच पुढेही राहणार! आपल्या प्रेमाला, विश्वासाला आणि पाठिंब्याला मी खंबीरपणे न्याय देईन हेच माझं वचन! #Dharashiv #जनता_दरबार #लोकसेवा #धाराशिवच्या_सेवेत #OmrajeNimbalkar

Omprakash Rajenimbalkar

10,814 просмотров • 2 месяцев назад